आईकडून मिळाली कामदीक्षा

अनिश हा २८ वर्षांचा तरुण चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होता. त्याची आई कामेश्वरी हि एक गृहिणी होती. तिचे वय ४८ वर्षे होते. अनिश चे वडील खूप दारू पीत असत आणि आपल्या बायकोला मारत असत. त्यांना सरकारी नोकरी होती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं कि घर हे फक्त त्यांच्यामुळेच चालत आहे. अनिश ला या गोष्टीची खूप चीड येत असे पण आई त्याला शांत करत असे. अनिशला आपल्या आईची अशी झालेली अवस्था पाहत नव्हती. अनिशच्या आईच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर खूप ठिकाणी त्याच्या वडिलांनी मारल्याचे व्रण होते. अनिश संध्याकाळी कामावरून आल्यावर त्याचे वडील दारू पिऊन येत असत आणि मग अनिशला शिव्या घालत असत. त्याच्या आईला कोणत्या ना कोणत्या कारणावरून सारखी मारत असत. अनिशच्या मनामध्ये सगळं साचत होतं आणि त्याच्या मनामध्ये आपल्या वडिलांविषयी क्रोध खूप वाढू लागला होता. अनिशचे आपल्या आईवर खूप प्रेम होते आणि आईचे सुद्धा अनिशवर खूप प्रेम होते. आई आपल्या अनिशला न चुकता जेवणाचा डबा करून देत असे.

एकदा संध्याकाळी घरी आल्यावर अनिशने पहिले कि त्याचे वडील त्याच्या आईला खूप जोरात मारत आहेत. त्याला राहावले नाही आणि त्याने जाऊन वडिलांच्या कानाखाली मारली. त्याचे वडील कोपऱ्यात जाऊन पडले. त्याने आईला मिठी मारली. त्याचे वडील उठले आणि अनिशला मारायला जाणार इतक्यात अनिशच्या आईने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्याच कानाखाली मारली. अनिशचे वडील अवाक होऊन पाहत राहिले आणि मग थोड्या वेळाने बाहेर गेले. अनिशला त्याची आई समजावू लागली कि इतका राग नको यायला कारण उगाच रागाच्या भरात अनिशने त्यांना मारले तर मरून जातील ते आणि मग तुरुंगात जावे लागेल.

अनिश = (आपल्या आईचे अश्रू पुसत) आई मला तुझी हि हालत झालेली पाहवत नाही आहे ग.

आई = हो रे बाळा पण मी काय करू मला सुद्धा घरामध्ये असले वातावरण असलेले आवडत नाही कारण त्याचा तुझ्यावर वाईट परिणाम होतो आणि तुला कामामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम होत असणार बाळा.

Leave a Comment

You cannot copy content of this page