माझा हनिमून – एक वेगळाच अनुभव

नमस्कार! मी अनिश. माझे वय ३० वर्षे. माझे मित्र आई पप्पा सगळेच माझ्या लग्नाच्या मागे लागले होते. त्यांचं पण बरोबर होतं कारण माझं वय पण वाढत चाललं होतं. मग काय मी लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात करू लागलो. त्या दरम्यान मी या फँटसी जगाला थोडंसं बाजूला ठेवलं होतं. लग्नासाठी पाहिलेली पहिलीच मुलगी मला आवडली आणि योगायोगाने तिला सुद्धा मी आवडलो. मग पत्रिका वगैरे जुळल्या. तिचं नाव सोनल. दिसायला सुंदर आणि खूप साधी होती. सोनल एक बीकॉम झालेली आणि प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करत होती. खूप बोलणारी पण लाजाळू अशी होती. काही दिवसांमध्ये आमच्या लग्नाची तारीख देखील जमली. सोनल चा स्वभाव हळू हळू मला उमगू लागला होता. ती खूपच साधी होती. माझ्या फँटसी जगाच्या एकदम विरुद्ध. म्हणजे तिच्या बोलण्यावरून तर तसच वाटत होतं. पुढच्या महिन्यामध्ये लग्न ठरलं. लग्नाच्या काही दिवस अगोदर साखरपुडा झाला आणि मग ठरलेल्या दिवशी लग्न सुद्धा झालं. लग्नाच्या दोन दिवसानंतरच मी केरळचं हनिमूनसाठी बुकिंग केलं होतं कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे सगळं असतं त्याशिवाय बायकोला हात पण लावू देत नाहीत.

केरळ साठी आम्ही विमानातून रवाना झालो. पहिल्यांदा विमानाने प्रवास करत होतो. काही तासांनी केरळ मध्ये लँड झालो. खूपच छान असं सौंदर्य होतं केरळचं. दाटीवाटीने असलेली झाडे आणि मोठमोठे डोंगर. तसेच समुद्राचा पट्टा. आम्ही एका छान अशा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये थांबलो. तिथे सगळेच लग्न झालेले जोडपेच होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता.

आम्ही हॉटेल मध्ये गेलो आणि रूमची चावी मिळाल्यावर आम्ही रूम मध्ये गेलो. कस्टमर सर्व्हिस खूपच छान होती. आमचा रूम सुद्धा खूपच आलिशान आणि सुंदर होता. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढल्यामुळे असं कधी पाहिलं पण नव्हतं आणि अनुभवलं पण नव्हतं. ते सगळं पाहून सोनल देखील खुश झाली होती. आम्ही फ्रेश झालो आणि मग थोड्या वेळाने आमच्यासाठी कॉफी आली होती. मी आणि सोनल बाल्कनी मध्ये बसून कॉफी पिऊ लागलो. आम्ही एकमेकांबरोबर थोडंसं रोमँटिक बोलू लागलो. सोनल सुद्धा मध्ये मध्ये लाजत होती. आम्ही मग दोघांनी बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला. मला तर उत्सुकता होतीच कि कधी सोनलच्या अंगाची उब स्वतःला जाणवून घेतोय पण ठीक आहे अजून आपल्याकडे खूप दिवस आहेत असं ठरवून मी विचार केला कि “सब्र का फल मीठा होता है”. आम्ही बाहेर पडलो आणि हॉटेल च्या बाहेरच आम्हाला एक जोडपं भेटलं. खरं तर ते जोडपं आमच्या शेजारच्या फ्लॅट मध्येच थांबलं होत. आमची ओळख झाली. मित्रांनो ते जोडपं थोडं वेगळं होतं. त्या जोडप्यामध्ये एक रोशन नावाचा मुलगा होता आणि दुसरी निकिता नावाची तृतीयपंथी म्हणजेच (Transgender) होती. मी तिला ओळखलं पण सोनल ने तिला ओळखलंच नाही कारण तिच्या दिसण्यापासून ते बोलण्यापर्यंत एका मुलीसारखिच होती. सोनलने त्या वेळी तिच्याबरोबर एक मुलगी समजून हात मिळवला आणि मैत्री पण केली. रोशन आणि मी दोघे हे पाहून हसत होतो गालातल्या गालात. सोनल आणि मी पुढे निघालो आणि थोडं पुढे गेल्यावर मी सोनल ला सांगितलं कि ती एक तृतीयपंथी होती. सोनल खूपच थक्क झाली आणि मला म्हणाली कि एखाद्या मुलीसारखिच दिसत होती ती. मग आमचं त्या विषयावर बोलणं सुरु झालं कि एक तृतीयपंथी आणि मुलाचं लग्न कसं काय होऊ शकतं. मी तिला म्हणालो कि आता हे सगळं कायदेशीर झालं आहे कि तृतीयपंथींना पण सगळीकडे तितकच महत्व आहे जितकं एखाद्या पुरुषाला आणि बाईला आहे. सोनल ने तिच्याबरोबर हात मिळवून मैत्री केली या गोष्टीमुळे ती खूपच हसत होती. पण निकिता सोनल कडे एक टक लावून पाहत होती आणि मी त्या वेळी नोटीस केलं कि निकिता खूप वेळ सोनल चा हात सोडत नव्हती.

आम्ही थोडा वेळ फिरून हॉटेल वर आलो. लिफ्ट च बटन दाबलं आणि लिफ्ट आली आम्ही वर गेलो. आम्ही दोघे आमच्या रूम मध्ये गेलो. फ्रेश झालो आणि मग थोड्या वेळाने डिनर आलं. आम्ही जेवलो आणि मग आमचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. मी दरवाजा उघडला तर तिथे रोशन आणि निकिता दोघे उभे होते आणि निकिता म्हणाली “आम्ही आत येऊ शकतो का”. सोनल म्हणाली “हो हो नक्कीच”. मग ती दोघे आतमध्ये आले आणि मी त्यांना आमच्या सोफ्यावर बसायला सांगितले. आम्ही चौघे गप्पा मारू लागलो. आम्हाला त्या दोघांबद्दल समजू लागले. खरं तर त्या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं त्यामुळे ते दोघे खूपच फ्री होते आणि बोलताना ते एकमेकांच्या गालावर आणि हातावर वगैरे किस करत होते. सोनल आणि मी एकमेकांकडे पाहून लाजत होतो. तेवढ्यात रोशन म्हणाला कि आपण सगळे डान्स करूया. मग आम्ही रोमँटिक गाण्यांवर डान्स करू लागलो. सोनल आणि मी पहिल्यांदाच डान्स करत होतो. आम्ही डान्स करण्यामध्ये गुंग झालो आणि हळू हळू आम्ही दोघे जवळ येऊ लागलो. अचानक मला असं जाणवू लागलं कि सोनलचं लक्ष माझ्या मागे आहे. मी पटकन मागे पाहिलं तर रोशन आणि निकिता दोघे एकदम वाईल्ड किस करत होते. दोघांचे मोनिंग सुरु होते. निकिता सोनल ला पाहून हसत होती. का कोणास ठाऊक सोनल सुद्धा निकिता कडे पाहून हसत होती आणि बहुतेक ती निकिताकडे आकर्षित होऊ लागली होती. सोनल खूपच साधी होती स्वभावाने आणि तिला फँटसी जगाबद्दल काहीच माहित नव्हतं. तरीसुद्धा ती निकिता कडे आकर्षित होऊ लागली याचा मला विश्वासच बसत नव्हता.

Leave a Comment

You cannot copy content of this page