विधवा इस्रीवाली – 1

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात. मी अनिश पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातली एक कहाणी. जर तुम्ही माझी मागील स्टोरी वाचली नसेल तर रुपाली काकू – १ इथे जाऊन वाचू शकता.
तर मंडळी, आमच्या एरियामध्ये एक जोडपं राहायला आलं. त्यांना दोन लहान मुली, आणि लहान एक मुलगा होता. त्यांनी आमच्याइथे इस्त्रीचं एक दुकान सुरु केला. क्वचितच त्यांनी जम बसवला. ती बाई स्वतः इस्त्री करायची आणि नवरा कपडे घेऊन यायचा आणि इस्त्री झालेले कपडे परत नेऊन द्यायचा. ती लहान मुले दिवसभर शाळेत जायची त्यामुळे दुकानात कधी यायची नाहीत. दुकान अगदी आमच्या समोरच होते. आमच्या खिडकीतून दिसत असे.

त्या बाईला आम्ही इस्रीवाली म्हणू लागलो. ती खूप कष्टाळू होती. दिसायला थोडी काळी होती. अंगाने जरा सडपातळच होती. पण तिची नजर मात्र वेगळीच होती. मी कपडे इस्रीला द्यायला गेल्यावर माझ्याकडे पाहून मादक हसायची. नुकताच मीही रुपालीकाकूच्या पुच्चीची चव चाखली होती. त्यामुळे मला अजून पुच्च्या हव्या होत्या. पण मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नव्हते. पण ती मात्र माझ्यावर खूप लाईन मारायची. थोडे दिवसांनी कळलं कि तिचा नवरा खूप बेवडा आहे म्हणून. मला तीच वाईट वाटायचं कि एव्हडी चांगली बाई पण तिचा नवरा बेवडा आहे आणि घरी तिला खूप त्रास देतो. त्यांचा व्यवसाय जोरात चालू लागला होता. तीच राहणीमानही जरा सुधारलं होत. पण नवरा जास्त दारू पिऊ लागला होता.

आणि अचानक एक दिवस ती गायब झाली. दुकान बंद होत. बरेच दिवसांनी ती परत आली. तेव्हा कळलं कि तिचा नवरा वारला. एका अर्थाने ते चांगला झालं कारण तो तिला खूप त्रास द्यायचा, दारू प्यायचा. पण मुलांच्या डोक्यावरच वडिलांचं छत्र हरवल्याने वाईट सुद्धा वाटलं. पण तिने हार मानली नाही. तिने व्यवसाय वाढवला कामाला एक मुलगा ठेवला. आणि ती कपडे नेऊ आणू लागली. तिने गाडी घेतली. तिची प्रगती होऊ लागली. राहणीमानही चांगलंच सुधारलं होतं. छान साड्या वापरू लागली होती. तिची तब्येत हि सुधारली होती. जरा जाड झाली होती. तिचे न दिसणारे उरोज व नितम्ब आता ठळक दिसू लागले होते. ती आता सेक्सी दिसू लागली होती. मला तिला झवायची इच्छा होऊ लागली होती. तसे मीही प्रयत्न सुरु केले.

तिच्या डोळ्यात डोळे घालून बघणे, तिला स्माईल देणे, कधीतरी हात करणे असे मी करू लागलो अर्थात जेव्हा कोणी बघत नसेल तेव्हा. तीही रिस्पॉन्स देत होती. माझ्याकडे बघताना ती भलतीच मादक नजरेने पाहायची. ज्याने माझा लंड फुल्ल टाईट व्हायचा. मग कधीतरी खूपच झाले तर मी रुपाली काकूला जाऊन झवत असे. तिच्यावर भूक भागवत असे. पण ह्या इस्त्रीवालीच्या पुच्चीची चव चाखल्याशिवाय मी गप्प बसणार नव्हतो.

Leave a Comment

You cannot copy content of this page