यारियाँ

निकिता नेहमी मोठमोठ्या गप्पा मारायची. तिच्या म्हणे तीन तीन कंपन्या होत्या, सासुच्या नावाने मेडिकल ट्रस्ट होतं. सगळ्यांना माहिती होतं की ती फेकतेय पण कुणाला काही बोलता येत नव्हतं.
एक दिवस मी ठरवलं आता खरं काय ते शोधून काढायचंच. एक दिवस कामानिमित्त पुण्याला गेलेलो होतो. काम लवकरच उरकल्याने मोकळा वेळही होता. निकीताला फोन लावला.
” हां बोल नलिन! ” तिने कॉल उचलला.
” काय चाललय मालकीनबाई? ” मी
” काही नाही; रूटीन. बोल ना. आज कसा कॉल केलास? ”
” अगं एक काम होतं; प्रोजेक्ट आहे तुझ्यासाठी. माझा बिज़नस
बऱ्यापैकी मोठा आणि डायव्हर्स झालाय. साईट लौंच करायची आहे. ”
” हो. पाहते तुझ्या ऎडस टीवीवर. ”
” भेटु शकतो का आपण आत्ता? ”
” अरे आज ऑफ आहे माझा. घरी आहे मी. ”
” मला आज परत जावं लागेल परत लवकर ट्रिप नाही माझी. मग तुम्हालाच कोल्हापुरला यावं लागेल. ”
” अम्म! तू घरी येतोस का? आपण घरीच बसु. ” तिला एवढा मोठा प्रोजेक्ट हातचा जाऊ द्यायचा नव्हता.
” ओके! अड्रेस सेंड कर. ”
” ओके ”
” ठेवू म? भेटु थोड्या वेळात! ”
” ओके सीयू ”
कॉल संपला.

लगेच तिचा एसएमएस आला. मी गाड़ी काढली आणि निघालो. दुपरचा वेळ असल्याने ट्रॅफिक नव्हतंच. वीस मिनिटांत तिच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोचलो. लिफ्टने वर जाउन तिच्या फ्लॅटची बेल दाबली. तिने दार उघडलं.
” तू आलास? मला वाटलं नेहमीप्रमाणे तुझं काहीतरी काम निघेल आणि तू येणार नाहीस. ” ती हसत म्हणाली.
मी आत जाउन सोफ्यावर बसलो. ती आत गेली.

तिचं घर नीटनेटकं होतं. पण खूप श्रीमंतीच्या खुणा नव्हत्या. ती पाणी घेऊन आली.
” कसं चाललंय? ” ती
” मजेत! तू काय म्हणतेस? ” पाणी घेत म्हणालो.
” अरे मस्त! परेश गेलाय बंगलोरला एका प्रोजेक्टसाठी ”
” सासरे? ”
” ते मुंबईला गेलेत. ”

तिने ब्राउन रंगाचा टाइट पंजाबी टॉप घातला होता. आणि ब्राइट येलो लेग्गिंग! तिच्या टॉपचा गळा रुंद आणि बराच खोल होता. तिने फक्त सिंगल मंगळसूत्र घातलं होतं आणि दुपट्टा नवताच. तिचे उरोज भरलेले होते. कडेने तिच्या उरोजांचा दाब तिच्या मांसल दंडावर पडला होता. तिच्या दंडाच्या मधे त्यांना जागा पुरत नसल्यामुळे दाबाने तिची स्तनरेशा आणखी गडद झाली होती. तिच्या टॉपच्या तिरक्या छोट्या बाह्या तिच्या दंडात जाम रुतल्या होत्या. तिने तिचे केस डाव्या खांद्यावरुन पिळुन पुढे सोडले होते त्यामुळे तिचा मांसल उजवा खांदा उघडा पडला होता.
ती थोडीशी जाड झाली होती. तिच्या पोटावर किंचितशी वळी पडली होती. तिच्या मांड्या आधिपासूनच गुबगुबीत होत्या त्यावरही अजुन मांस चढले होते. सोफ्याच्या दाबाने त्या आणखीच मोठ्या दिसत होत्या. लेग्गिंग इतके घट्ट होते की त्यावर एकही सुरकुती नव्हती.
तिचे गुडघे एकदम बारीक आणि नडग्या गुबगुबीत!

You cannot copy content of this page