मामी का आचल ( भाग 1 )

12 विची एग्ज़ॅम झाली होती. प्रत्येक वर्षी सारखं या वेळी सुद्धा मी सुट्टीला मामाच्या गावी गेलो होतो. मामाच्या घरी मामा, मामी आणि त्याची दोन मुलं अशी चार जणंच राहत होते. त्यात आता ‌माझी भर पडली होती, तसं मी सगळ्यांचा लाडका होतो, सगळे माझ्यावर खूप प्रेम कारायचे, आणि प्रत्येक वर्षी प्रमाणे माझी ह्या वेळी सुद्धा सगळे अतुरतेने वाट बघत होते.

मी मामाच्या गावी पोचलो मामा मला बस स्टॅन्डला न्यायला आला होता. तसेच आम्ही तिथून घरी निघालो, जाताना मामाशी खूप गप्पा मारल्या घरी पोचलो तर सगळे वाट बघत बसले होते, सगळ्यांना खुशाली विचारलि मामाची मुलं खूप लहान होती अजून, एकाच नाव अजय, एकाच विजय.

अजय 10 वर्षाचा आणि विजय 12 वर्षाचा. पण मला मामी कुठे दिसत नव्हती, शेवटी ‌मी मामाला विचारलं मामी कुठे गेले तर मामा बोलला की ती अंघोळ करते. बसं तू ती येईल आणि तेवढ्यात मामी बाहेर आली.

हेमा नाव माझ्या मामीचं, मी मामीला विचारलं कश्या आहात तुम्ही तिने उत्तर दिलं मी ठीक तू कसा आहेस मी उत्तर दिलं मी कसा दिसतोय मामी बोलली खूप मोठा झालास मागे आलास तेव्हा केवढुसा होतास बर चल लवकर फ्रेश हो आणि खाऊन घे कायतरी.

You cannot copy content of this page