शेजारधर्म भाग २

पहिल्या भागाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद..! तुम्हा सर्वांचे Emails वाचून खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले, आपल्या अभिप्रायाचा वर्षाव असाच चालू ठेवा.

ज्यांनी कुणी पहिला भाग वाचला नसेल त्यांनी कृपया पहिला भाग वाचून, नंतर हा भाग वाचवा ही नम्र विनंती..!

शेजारधर्म भाग १

माझे रोजचे येणं जाणं सुरू झाले पिसाट काकूंकडे. मी फक्त रात्री झोपायला रूमवर जायचो आणि सकाळी फ्रेश होऊन काकूंकडे जायचो. मला त्यांच्या हातचं जेवण खूप आवडू लागला होता आणि सोबत काकुही.

You cannot copy content of this page