वहिनी सोबत : भाग २

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो,

मला अपेक्षा न्हवती की तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेला खरा अनुभव जो मी प्रणय कथे त लिहिण्याचा जो प्रयत्न केला आहे तो इतका आवडेल.

खरंच भरपूर जणांनी (१८ जणांनी to be exact) मेल मधून त्यांना कथा कशी वाटली हे सांगितलं. खरंच खूप छान वाटत जेव्हा समोरचा आपल्या केलेल्या कष्टाची किंमत करतो किंवा स्तुती करतो. कारण तुम्हाला माहीत आहे, इंग्लिश पेक्षा मराठी टाईप करायला खूप वेळ लागतो, त्यात दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी जिम, घराची काम, ऑफिस चा वर्क लोड, बाहेरची काम, त्यामुळे जसा वेळ भेटेल तस मी थोडं थोडं करून लिहीत होतो.

मी हा अनुभव माझा इंग्लिश मध्ये कधीच लिहून मोकळा झालो असतो, पण जी मज्जा मराठीत आहे, ती कुठल्याच दुसऱ्या भाषेत नाही, असा माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे.

You cannot copy content of this page