जान्हवी ची शाळेत एन्ट्री झाल्यापासून ब्रिजेशच्या चाहत्यांच्या लिस्ट मध्ये जान्हवीचे पण नाव सुमार झाले. त्यातच एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या दोघांना जवळ यायचा योग आला ती घटना म्हणजे आमच्या मुख्याध्यापक सरांनी जान्हवीला स्पोर्ट को-ओरडीनेटर म्हणून नियुक्त केले आणि खेळामध्ये मुलींचा सहभाग वाढावा याची जबाबदारी तिच्यावर सोपविली. निश्चितच ही हे जान्हवी आणि ब्रिजेश या दोघांनाही आवडणारच होत, कारण महिला स्टाफ पैकी जान्हवी सगळ्यात सुंदर होती सोबतच सर्वात कमी वयाची जवान माल होती.
हळू हळू ते सोबत काम करायला लागले आणि त्यांच्यात मैत्री वाढू लागली, ब्रिजेश आता जान्हवी कडे आकर्षित लागला जान्हवी तर आधीच त्याच्यावर फिदा होती अश्यातच एक दिवस त्यांना मुख्याध्यापक सरांनी केबिन मध्ये बोलावले आणि खेळसंबंधीचा वार्षिक अहवाल उद्या सादर करायचा आहे अशी ताकीद दिली. दरवर्षी हा अहवाल ब्रिजेश वेळेवर सादर करायचा पण यावेळी जान्हवीच्या सहवासात ही गोष्ट त्याच्या ध्यानातच आली नाही. अहवाल तयार करण्याचे काम फार किचकट होते आणि एका रात्री अहवाल पूर्ण करून देणे म्हणजे फार जिकरीचे काम होते, त्यांनी मुख्याध्यापकांना थोडा वेळ मागितला पण त्यांनी काही एकूण घेतले नाही.
एकट्याने अहवाल पूर्ण करणे हे जवळ जवळ अशक्य अस काम होतं म्हणून त्याने जान्हवीला मदत मागायचा विचार केला, पण ती तयार होईल का आणि जरी झाली तरी दोघे मिळून अहवाल तयार करणार तरी कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्या समोर होता, शेवटी त्याने हिम्मत करू जान्हवीला “मला अहवाल तयार करण्यात मदत करशील का?” असा प्रश्न केला अर्थातच जान्हवी पण याचीच वाट पाहत होती त्यामुळे तिने एक सेकंदात मान हलवून त्याला होकार दिला. त्याने विचारलं की मी तुझ्याघरी किती वाजता येऊ त्यावर ती म्हणाली की माझ्या घरी बरेच डिस्टर्बन्स असतील त्यामुळे आपण तुझ्या फ्लॅटवरच अहवाल तयार करू, म्हणजे तिथे आपल्या कामात कोणी अडथळा आणणार नाही यावर ब्रिजेश सुद्धा तयार झाला. तसाच जान्हवीने आपला मोबाईल काढला आणि नवऱ्याला कॉल करून कळवले की ती तिच्या मैत्रिणीकडे आज रात्री मुक्कामाला जाणार आहे.
This content appeared first on new sex story .com
यावर ब्रिजेश जरा चपापला आणि त्याने जान्हवीला विचारलं की “आपलं काम तर जवळपास १० ११ वाजेपर्यंत संपेल नंतर मी तुला घरी सोडून देईन, मग तू नवऱ्याला खोटं का बरं बोललीस?”
त्यावर जान्हवीने उत्तर दिलं की “अरे माझा नवरा खुप संशय घेतो माझ्यावर म्हणून त्याला तस सांगितलं आणि मी काम झालं की माझ्या मैत्रिणीकडे निघून जाईल”
यावर त्यांचं संभाषण थांबलं आणि ते शाळा सुटायची वाट पाहू लागले शाळा सुटली आणि ते दोघे पुन्हा भेटले.
जान्हवी: ब्रिजेश मला तुझा पत्ता दे मी रिक्षाने पोहचते तिथे.
ब्रिजेश: अग माझा फ्लॅट थोडा आतमध्ये आहे तुला रिक्षा नाही मिळणार एक काम कर माझ्यासोबत माझ्या बुलेट वर चल.
जान्हवी: अरे पण तुझ्या बुलेट वर…. कोणी काय म्हणेल?
ब्रिजेश: कोणी काही म्हणणार नाही तू बस बर.
अस बोलून ब्रिजेशने जान्हवीला त्याच्या बुलेटवर बसवलं आणि ते त्याच्या फ्लॅटच्या दिशेने रवाना झाले.
रस्त्याने बुलेट चालत असताना पडू नये म्हणून जान्हवीने तिचे दोन्ही हात ब्रिजेशच्या खांद्याला पकडून ठेवले होते, पण जसा समोर एक खड्डा आला तशी ती पडणार म्हणून तिने त्यांची कंबर दोन्ही हाताने घट्ट पकडून घेतली आणि तिचे दोन्ही स्तन ब्रिजेशच्या पाठीवर दाबले गेले. हा सुखद अनुभव ब्रिजेश लुटत होता आणि त्याने तिला जराही टोकले नाही, थोडयाच वेळात ते दोघेही ब्रिजेशच्या फ्लॅटवर पोहचले आणि ब्रिजेशने दार उघडलं. त्याचा फ्लॅट पाहून जान्हवी एकदम अव्वाक झाली एकदम स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला त्याचा फ्लॅट होता. एक किंगसाईज बेड त्याचा समोर ४३ इंचाचा tv त्याचा जवळ सुंदर अस फिशपॉट अगदी रोमँटिक वातावरणात आल्याचा भास जान्हवीला झाला ती त्याच्या राहणीमानाने खुश झाली होती.।
नंतर ब्रिजेशने तिला सोफ्यावर बसायला सांगितले आणि तो फ्रिजमधून पाणी घेऊन आला आणि ग्लास मध्ये जान्हवीला दिले तो स्वतः मात्र बॉटलने पाणी पिऊ लागला, तो पाणी पीत असताना त्यांच्या कडे एकदम निरखून जान्हवी पाहत होती आणि हे ब्रिजेशनेसुद्धा हेरलं. हळू हळू पाणी पिता पिता अंगावर पाणी सांडवू लागला आणि त्याचा पूर्ण टिशर्ट ओला झाला. त्यावर जान्हवीने त्याला म्हटले “अरे ब्रिजेश तुझा टिशर्ट तर पूर्ण ओला झाला याला बदलवून घे नाहीतर सर्दी होईल तुला”
ब्रिजेश सुद्धा याचीच वाट पाहत होता, त्याने क्षणाचाही विलंब न करता आपला टिशर्ट काढून टाकला आणि आता तो अर्धनग्न अवस्थेत जान्हवीसमोर उभा होता. त्याची ती पिळदार बॉडी बघून जान्हवीच्या भुवया उंच झाल्या होत्या.
न चाहून पण ती त्याच्याकडे ओढली जात होती तेवढ्यात तिच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि ती भानावर आली, आणि घाईघाईने ग्लास उचलून उभी झाली, तसा तिचा वय आडवा पडला आणि ती पडणारच तेवढ्यात ब्रिजेश तिला आपल्या हातात पकडली, ती खाली पडण्यापासून वाचली होती पण ब्रिजेशच्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला वाचवू शकली नव्हती. ब्रिजेशने तिला जवळ ओढून उभे केलं आता दोघांचेही चेहरे एकदम जवळ होते एवढे जवळ की त्यांचा श्वास एकमेकांना जाणवत होता. जान्हवीने ब्रिजेशच्या डोळ्यात डोळे टाकले आणि त्याच्या डोळ्यांत तिला दिसले ते फक्त प्रेम.
पुढे काय घडले हे सांगण्यासाठी या कथेचा दुसरा भाग लवकरच घेऊन तुमच्या सेवेत मी हजर राहील 😊
ही कथा कशी वाटली हे तुम्ही कळवू शकता आणि तुमचे काही सुझाव असतील तर तुम्ही bollywood_._glamour या इन्स्टाग्राम अकाऊंट वर मला msg करून कळवू शकता. तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कुणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असल्यास नक्की DM करा. तुमची privacy राखली जाईल.
This story वार्षिक स्पोर्ट रिपोर्ट – भाग १ appeared first on dead