माझी सुरवात – भाग 1

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
ही माझी पहिली पोस्ट, तुमचा अभिप्राय तुम्ही इन्स्टाग्राम अकाउंट वर नोंदवू शकता.

तुम्ही आप आपल्या चड्डीत हात टाकून तयार असाल अशी आशा करतो आणि जास्त वेळ न घालवता स्टोरी ला सुरवात करतो.

माझं नाव मंदार, माझी आई शिक्षिका आणि वडील बीजनेसमॅन आहे मला एक मोठी ताई आहे जिचे नाव सीमा आहे.

ही गोष्ट आहे जेव्हा मी नववीत होतो आईच्या अचानक झालेल्या बदलीमुळे मला सुद्धा शाळा बदलावी लागली, नवीन शाळेत सगळ्यात मोठी पंचाईत होते ती म्हणजे नवीन मित्र मैत्रिणी मिळण्याची पण ते म्हणतात ना सारख्या सवयीचे दोन व्यक्ती जवळ आले की लगेच मैत्री जुळून येते, मला ही तसाच एक मित्र मिळालं त्यांचं नाव अमोल ( याची कहाणी नंतर कधी सांगेल )

You cannot copy content of this page