व्यायाम न करता जिममध्ये घाम गाळला

नेहमी प्रमाणे रविवारचा दिवस होता. मस्तपैकी बेड वर लोळत दिवसाची सुरुवात झाली होती. बायको स्वयंपाक करून शेजारी मैत्रिणीकडे गेली होती. मटण खायचं, झोपेत दिवस घालवायचा असा प्लॅन होता. पण अचानक मित्राचा फोन आला,

” हॅलो मन्या काय करतोयस रे? ”

” काही नाही मस्त रविवार म्हणून दिवस भर नुसता आराम. ”

” मज्जा आहे तुझी. तुला जरा त्रास द्यायचा होता अरे माझं एक काम करशील का? ”

You cannot copy content of this page