मैत्रिणीची आई आणि माझी ब्रेसियर – 2

हेल्लो वाचकहो,

तर जस मागच्या भागात तुम्ही वाचल असेल कि दुसऱ्या दिवशी मी नेहमीपेक्षा लवकर जिम ला गेले. मला सेजालला परत बघायची अनावर इच्छा झाली होती. पण काय झालं माहित नाही, ना अंजू आली ना सेजल. मी बराच वेळ वाट पहिली पण त्य दोघी काही आल्या नाहीत. मी दुसऱ्या दिवशी अंजूला क्लासमध्ये विचारलं तर तीने मला एक नोटी स्माईल दिली आणि, ” आम्ही जरा बिझी होतो ” अस म्हणून निघून गेली. मला तिच्या हासण्याच कारण कळल नाही. आता सेजल मला परत कधी भेटेल असा विचार करत मी जाणाऱ्या अंजूकडे बघत उभी होते. तेवढ्यात ती वळली परत माझ्याकडे आली आणि मला म्हणाली,

अंजू : तू आज संध्याकाळी माझ्या घरी येशील का? माझ्या आईला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. त्या दिवशी व्यायाम झाल्यावर तू निघून गेलीस. आम्ही कॅन्टीन मध्ये बसलो होतो तुझी वाट बाहत, पण तू आली नाहीस.

मी : जमलं तर येते, नाहीतर परत कधीतरी येईन

You cannot copy content of this page