बकुळी ला दाखवली माझी मर्दांकी

ज्वारी काढणीचे दिवस होते. मजूर काय मिळतं नव्हते. ज्वारी तर काढणीस आली होती. आईवडील दोघेच ज्वारी काढत होते. दोन दिवस त्यांनी काढून त्यांना एक बकुळा नावाची कामकरणारी बाई मिळाली. ती आमची नातेवाईक च होती. वयाने 30 वर्षाची असेल. दोन मुलांची आई होती.

शरीराने लठ्ठ होती. स्तन ब्लाऊज मध्ये, दाबू दाबू भरल्यासारखे दिसत होते. पोट सुटलेली, चेहरा गुबगुबीत, गोरा होता. उंची जेमतेम च होती. त्यावरून विचार करा कशी दिसत असेल ती. जास्त आकर्षित दिसणारी ती नव्हती पण ” वेळेला केळ आणि वनवासाला सीताफळ ” या उक्तीप्रमाणे ती बरी होती.

सुट्टी दिवशी मी ही ज्वारी काढायला गेलो होतो. दुपार पर्यंत ज्वारी काढली. दुपारी वडिलांना मामाचा फोन आला. की मामाकडील आज्जी च दुखत आहे. दोघांना ही अर्जंट बोलावलं होत. ते मला म्हणाले साडे पाच वाजेपर्यंत जमेल तेवढं काम करा. कारण दुपारी सुट्टी दिली असती तर बकुळाला दिवसभराची फुकट हजेरी द्यावी लागली असती.

आत्ता मी आणि बकुळा दोघेच शेतात होतो. थोडावेळ ज्वारी काढली. ज्वारी काढता काढता इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या.

You cannot copy content of this page