वहिनी आणि मित्राची आई



मित्रांनो ही माझी सत्यकथा असून..
यातील प्रत्येक गोष्ट ही खरी घडलेली आहे..

मला बरेचशे मित्र होते पण त्यातले माझे काही मित्र खूप जिवलग होते त्यात एक माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला मित्र आहे सुरेश..

सुरेश हा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे तरी माझा एकदम जिवलग आणि चांगला मित्र होता त्यामुळे त्याच्या घरी माझे नेहमी येणे जाणे असायचे..
सुरेश ची आई दिसायला खूप सुंदर होती
ती त्याच्या मोठ्या बहिणीसारखी दिसायची
पण मित्राची आई असल्याने मी कधी काकूंकडे वाईट नजरेने बघत नव्हतो..

काही वर्षानंतर सुरेश जॉब निमित्त पुण्याला गेला तेव्हा त्याच्या घरी काही काम असेल तर काकू मला नेहमी बोलवायच्या त्यामुळे काकू आणि माझी मैत्री बरीच वाढत गेली..
काका आणि काकू कधी दोघेही बाहेरगावी जाणार असतील तर ते माझ्याकडे त्यांच्या बंगल्याची चावी ठेवून गावाला जायचे तेव्हा
मी माझे मित्र तिथे पार्टी करायचो आणि काकूंना सुद्धा हे माहीत असायचे..

You cannot copy content of this page