वहिनी आणि मित्राची आई भाग 3



सुषमा काकूंनी मला बेडवर असलेले बाईचे लांब केस मला दाखवले
आणि विचारले की मी इथे नसताना एका लेडीजचे इतके मोठे केस या बेडवर कसं काय आणि तू बेडवर बसून काही खाल्ले होते का ? कारण की या बेडवर बघ हे कडक डाग पडले आहेत कसले तरी..
आणि माझे बेड वरचे कपडेसुद्धा दोरी वर टाकलेले आहेत.

काकूंचे हे प्रश्न ऐकून मी घाबरलो
पण प्रसंगावधान राखत मी सुषमा काकूंना म्हणालो की मी परवा रात्री तुमच्या इथे झोपायला आलो तेव्हा लस्सी आणली होती सोबत.
लस्सी चे पॅकेट उघडताना पॅकेट दबल्याने बरीच लस्सी बेडवर उडाली होती माझ्याकडून.
जी मी टिशूपेपरने साफ केली..

आणि त्या दिवशी प्रचंड उकाडा असल्याने मी एसी असलेल्या तुमच्या खालच्या बेडरूम मध्ये झोपायला आलो
तेव्हा बेडवर तुमचे कपडे पडलेले दिसले
मला झोपायचे होते म्हणून मी उचलून ते दोरीवर टाकले
आणि लेडीज च्या केसाबद्दल मी काही सांगू शकत नाही
तसे पण तुम्ही एक चावी कामवाली बाईकडे दिलेली आहे
सकाळी तिच्याकडून साफसफाई करताना तिचे केस येथे पडले असतील
असे खोटे बोलून मी वेळ मारून नेली..

सुषमा काकू म्हणाल्या ठीक आहे
मी तुला आज इथे यासाठी बोलावले आहे
की तुझे काका अचानक मुंबईला चालल्या गेले काही कामानिमित्त..
तर मला काही अर्जंट शॉपिंग करायची आहे
तर माझ्यासोबत मार्केटला चल..
आणि नंतर बस स्टॅन्ड ला ड्रॉप कर तिथून मला आमच्या गावी जायचे आहे रात्री मला यायला उशीर होईल तर मी तुला तिथून निघताना कॉल करेल तर मला बस स्टॅन्ड वर घ्यायला सुद्धा येशील तू..

You cannot copy content of this page