फेसबुक वरच्या मित्राशी झाली चांगली मैत्री



हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो. माझ नाव दिव्या नारणेकर आहे. मी आता २८ वर्षाची युवती आहे. मी ऑफिस मध्ये जॉब करते. मी इथे माझ्या जीवनाच्या काही अनुभवलेल्या गोष्टी सांगणार आहे. है गोष्टी खऱ्या आहेत आणि मी कधी कोणाला आज पर्यंत सांगितल्या नाही. माझी उंची ५.६ फूट, रंग गोरा, शरीर ३४-२८-३६. तुम्ही माझ्याशी [email protected] वर बोलू शकता.

खूप दिवसानंतर आज पुन्हा एक नवीन अनुभव तुमच्यासाठी आणला आहे. मी कामात व्यस्त झाली होती. पैशाची पण थोडी गरज आली होती, म्हणून कथा लिहिण्यास वेळ मिळाला नाही.

कथा लिहिल्या पासून मला बहुतेक लोकांनी ई-मेल वर मेसेज केला. मी बहुतेक लोकांशी वेळ काढून बोलत होते. खूप लोंकाना माझ्याशी बोलायची इच्छा होत होती. पण कामात व्यस्त असल्याने जास्त वेळ देऊ शकत नव्हती.

बहुतेक जणांनी मला फेसबुक वर शोधले आणि तिथे मी लोकांशी गप्पा मारत होती. मला मित्र बनवायला आवडतात त्यामुळे खूप असे नवीन मित्र बनले.

You cannot copy content of this page