लावणी ने लावायला दिले



हॅलो फ्रेंड्स

माझे नाव अंकुश आहे. मी कॉलेज मध्ये १३ मध्ये आहे. हि गोष्ट काही महिन्या आधीची आहे. मला नशिबाने एक चांगली गर्लफ्रेंड मिळाली. तिचे नाव लावणी आहे. लावणी आणि माझी ओळख एका कॉलेजच्या कार्यक्रमात झाली. लावणी त्यात गाणे म्हणणार होती. आणि मी एका गाण्यावर नाचणार होतो.

कार्यक्रमाचा दिवस जवळ येत चालला होता. हा कार्यक्रम कॉलेज संपायच्या आधीच होता. मी दररोज सरावासाठी कॉलेज नंतर हॉल मध्ये जात असे जिथे इव्हेन्ट होणार होता. लावणी पण इथे तिच्या मैत्रिणीबरोबर येत असे.

मला ती पाहिल्यादिवसापासून आवडू लागली होती. दिसायला सुंदर आणि हसमुख होती. तिच्या चेहऱयावर एक तेज होते. खूप मुले तिच्या मागे होते. मी तिला रोज पाहू लागलो होता. काही दिवसांनी लावणीला सुद्धा कळले कि मी तिला पाहत आहे. पण आम्ही अजून एका मेकांशी बोलत नव्हतो.

You cannot copy content of this page