कॉलेज मधल्या दोन मैत्रिणीची कथा



हॅलो फ्रेंड्स,

माझे नाव सारिका आहे. मी सध्या कॉलेज मध्ये सेकेंड इयर मध्ये आहे. हि कथा माझी आणि माझ्या कॉलेज मधल्या मैत्रिणीची आहे. मी मराठीत.कॉम वर नेहमी कथा वाचत असते. मला दुसऱ्यांचे अनुभव जाणून खूप मजा वाटतेय. लोक किती विचार करतात आणि काय काय करत असतात हे जाणून घेऊन आचार्य होते.

कथा वाचून मला पण माझे अनुभव सांगायचे मन झाले. खूप हिम्मत करून कथा लिहिली आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की तुमचे विचार खाली कंमेंट करून कळवा.

मी आणि माझी मैत्रीण नेहा नेहमी कॉलेज मध्ये एकत्र असतो. आम्ही क्लास मध्ये एकत्र जातो, एकाच बेंच वर बसतो, घरी पण एकत्र निघतो. आमची मैत्री खूप चांगली आहे त्यामुळे आमच्यात एक चांगले नाते निर्माण झाले आहे. आम्हाला बघणार्यांना नेहमी असेच वाटायचे कि आम्ही दोघी संख्या बहिणी आहोत एवढी जवळीक निर्माण झाली होती.

You cannot copy content of this page