एका वेगळ्याच घरात मी लग्न करून आले – भाग २



मी आता स्वयंपाक घरात कामाला लागले. मी आचार्य ला कळू दिलें नाही. आता घरात होण्याऱ्या सर्व हालचालीवर माझे लक्ष होते. खास करून काका आणि मोठ्या बहिणीमध्ये काय चालले आहे हे मला जाणून घेण्याची व्याकुळता लागली होती.

जवळ तीन दिवस निघून गेले. गुरवार होता. मी आणि माझा नवरा सकाळीच बाईकवरून बाजारात गेलो. मला काही शॉपिंग करायची होती आणि घरात भाजी पण आणायची होती. बाहेर सुंदर गिरवेगार दृश्य होते. थंड वातावरण असल्याने बाईकवर मला थंडी लागत होती. म्हणून मी नवऱ्याला मागून घट्ट पकडून बसले. आम्ही बाजारातून जवळ ११ ला घरी आलो. नवऱ्याने मला बाहेर बंगल्याच्या दरवाज्यावरच सोडले आणि तो तिथून कामाला निघून गेला.

काकांची गाडी नव्हती म्हणजे ते पण निघून गेले असतील. मी भाज्या स्वयंपाक घरात ठेवल्या आणि लहान भावासाठी आम्ही एक शर्ट घेतले होते. ते मी त्याला देण्यास दुसऱ्या मजल्यावर आली. दरवाज्याकडे पोहचली. दरवाजा बंद नव्हता पण पुढे करून ठेवला होता आणि आतून कापड टाकला होता. त्यामुले आतले काही दिसत नव्हते. आत जाण्याच्या आदी मी दरवाज्याची कडी वाजवून भावाला आवाज द्यायला जाणारच होती कि माझी नजर बाजूला ठेवलेल्या चपलांवर पडली. त्या बाईच्या चपला होत्या.

वेवस्तीत पाहिले तर कळले कि त्या चपला काकीच्या आहेत. मला प्रश्न पडला काकी पण आत आहेत. मी विचारात होतेच कि आतून मला असा आवाज येऊ लागला.

You cannot copy content of this page