आमच्या गावची मनी



मित्रानो व मैत्रिनींनो  नमस्कार, मी तुम्हाला आमच्या गावच्या मनाची गोष्ट सांगणार आहे………….              ‌



पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आमच एक लहान गाव . रोजगार करून रोजच जीवन जगत असणारी अनेक कुटुंब त्या मनी ,तिचा नवरा आणि तिचा मुलगा राहत होते. मनी शरीराने सडपातळ बांधा , रंगानं सावळी पण कोणालाही भुरळ घालावी अशी काया . पण  पूर्ण गावातील रंगीन लोकांना फक्त तिची घ्यायची हेच स्वप्न बघत होते. परिस्थिती बेताची असल्याने तिला दररोज रोजगारा साठी जायची.

त्यामुळे गावातील पाटील हे श्रीमंत, बक्कळ पैसा आणि बाईकच्या नाद या आधी ही त्यान अनेक बाईकना  अंगा खाली घेतलेल्या. पाटीलाची बाइको १० वर्ष पूर्वी एका आजारानं वारलेली . दोन मुलं होती ती  पण बापाच्या पैशावर आणि आपल्या बाईलवेड्या नादासाठी गावभर  प्रसिद्ध होती .

मनी आत्ता वयाच्या चाळीशीत होती आणि तिचा नवरा तिच्या पेक्षा वयाने पंधरा वर्षे नी मोठ्ठा होता.

You cannot copy content of this page