काकी सोबत, पहीला संभोग

 

मी तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये होतो.. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहायचो तिकडेच एक काकू राहायच्या आणि तेव्हा माझी त्या काकुंशी ओळख झाली होती… नंतर मला कळलं कि ते एकटेच घरी असतात.. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी असतो.. त्यांनतर ओळख झाल्यामुळे आणि घरी एकटे असल्यामुळे मी त्यांना बघायच्या कारणाने मुद्दाम भेटायला जायचो…एके दिवशी मला फोन आला आणि सांगितलं कि घरी लवकर जा काकींची तब्येत अचानक बिघडलीये..

मी तसाच त्यांच्या घरी गेलो ती आत ये म्हणून म्हणाली.. ती हळू हळू काहीतरी दुखत असल्यासारखे चालत होती.. मी दरवाजा लावला आणि तिच्या मागे मागे आत बेड रूम मध्ये गेलो..

ती जाऊन तिच्या बेड वर झोपली.. मी तिला विचारल्यावर तिने सांगितलं कि थोडा ब्लड प्रेशर वाढला होता गोळी घेतली आहे. मी तिच्या बेडच्या बाजूलाच खुर्चीवर बसलो होतो.. तिने मला तिचे पाय दाबायला सांगितले. खुर्चीवरून शक्य नसल्याने मी बेडवर तिच्या बाजूला असणाऱ्या जागेवर जाऊन पाय दाबू लागलो.. पाय दाबताना माझी नजर तिच्या मांड्यावर गेली. तिच्या मांड्या हालत होत्या.. ते पाहून मला पहिल्यांदाच तिच्या बद्दल आकर्षण निर्माण झालं.. तिने पातळ लाईट कलरचा नायलॉनचा गाऊन घातल्या असल्यामुळे मला तिच्या शरीराचा पूर्ण अंदाज येत होता… मी पाय दाबत असताना तीच शरीर न्याहाळत होतो.. केस मोकळे सुटलेले, मोठे मोठे गोल स्तन.. आत ब्रा घातल्या नसल्याने ते त्यांच्या दोन्ही काखेत लोम्बल्यासारखे आणि त्याच्यावर असलेले मोठे मोठे टपोरे मनुके स्पष्ट कळत होते..

You cannot copy content of this page