मालविका सोबत मस्ती – २

मालविका सोबत मस्ती या कहानीचा पहिला भाग: मालविका सोबत मस्ती – १ आता पुढे:

मी आंघोळीला बाथरूममध्ये तर शिरलो होतो पण सोबत साबण न्यायचं विसरलो. त्यामुळे मी फक्त टॉवेल लपेटूनच रूममध्ये आलो.

तेव्हा मालविका माझ्याकडे पाहून खट्याळपणे हसायला लागली. मीही लाजत साबण घेतला आणि परत बाथरूममध्ये गेलो. आंघोळ करून जेव्हा मी रूममध्ये आलो तेव्हा पाहिलं की मालविका अजूनही तिथंच अभ्यास करत होती. मला पाहुन ती परत हसायला लागली. मी मनातल्या मनात विचार करायला लागलो की ही अजूनही माझ्याकडे पाहून हसत आहे.

आज ही झवल्याशिवाय मानणार नाही! मी अंडरवियर, बनियन आणि शॉर्ट पॅन्ट घालून तिच्या जवळ बसलो. तशी ती म्हणाली: तुझी बॉडी तर जबरदस्त आहे! मी हसत विचारलं: काय विचार आहे तुझा? ती हसत म्हणाली: काहीच नाही. मी तर सहजच बोलत आहे. मग ती म्हणाली की मी आता आंघोळ करून येते. मी तिच्यासोबत हॉलमध्ये आलो. ती आपला टॉवेल आणि लाजत आपली ब्रा पॅंटी घेऊन बाथरूम मध्ये गेली आणि मी तिथेच येरझाऱ्या घालत राहिलो.

You cannot copy content of this page