कामासने प्रकरण 3 – डॉक्टर प्रेम कामकर

गेल्या एका वर्षात “मराठी झवाझवी” ह्या ’काम’ विषयाला वाहीलेल्या वाहिनीवर “कामासने” हा मी सादर केलेला कार्यक्रम तुफान गाजला.

मधुराणीचा ह्या यशात भरपुर वाटा होता. सुरवातीचे दोन कार्यक्रम सादर करायला तिने प्रचंड मेहनत घेवुन मला सहयोग दिला. त्यानंतरच्या काही भागासाठी मला मधुची धाकटी बहीण मितालीने मदत केली. ती माझी सहाय्यक बनली. कार्यक्रम बनवण्यासाठी रिसर्च, निर्देशन व निवेदनाची जबाबदारी मी माझ्याकडेच ठेवली.

प्रात्यंक्षिके करायची जबाबदारी मिताली व तिचे काही विद्यार्थी यांच्यावर सोपवली. आम्ही एकंदर १२ एपिसोड सादर केली. महाराष्ट्रात व हिंदूस्तानात तर कामासने गाजलीच पण अनेक पाश्च्यात्य देशातूनही कामासने इंग्लिश व इतर युरोपियन भाषांतून हे कार्यक्रम डब करुन दाखवले गेले. मला हे वर्ष फारच चांगले गेले. ४ वर्षापूर्वी एमए केल्यानंतर मी लगेच कामशास्त्र विषयातला माझा प्रबंध स्विडनमधील लेंड (गंमत म्हणजे या गावाचे स्पेलिंग ’लंड’ असे आहे) महाविद्यायलाला सादर केला होता. इतकी वर्षे त्यांनी मला काहीच कळवले नव्हते.

पण युरोपमध्ये माझा कार्यक्रम गाजल्यावर अचानक मला त्यांनी कळवले की माझा प्रबंध त्यांनी स्विकारला आहे व मला ते डॉक्टरेट देत आहेत. ही पदवी स्वीकारण्यासाठी त्यांनी मला तातडीने लेंडला बोलावले. तिथे मला १ महिना रहायला लागणार होते. माझ्या प्रेम कामकर या नावासमोर ’डॉक्टर’ ही पदवी लागण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न अखेरीस सत्यात येणार होते! डॉ. प्रेम कामकर. मी हवेत तरंगायचोच बाकी होतो. थोड्या दिवसातच मला रितसर निमंत्रण मिळाले. मी मुंबई ते लंडन ते कोपेनहेगनला पोचलो. तेथुन उरलेला प्रवास रेल्वेने करुन स्विडनच्या स्कान भागातल्या लेंड शहरातील पोचलो. स्वीडनमधल्या सर्वात उबदार समजल्या जाणाऱ्या या शहरात पोचलो तेव्हा भर दुपारी तपमानाचा पारा शुन्याखाली होता. दुसऱ्या दिवशी अनिता क्रोना नावाच्या बाईला भेटलो. ही प्रचंड सहा फुटी १५० किलोची (हा तपशील मला बाईंनी दिला) प्रोफेसर बाई माझी गाईड होती. ती लेंड विश्वविद्यालयात सेक्स विषयाची विभागप्रमुख होती.

You cannot copy content of this page