Marathi 2015 android Incest Kahania

कोणे एके काळी अरबस्तानात अल्लादिन नावाचा एक तरूण रहत होता. विसेक वर्षाचा हा तरुण आपल्या विधवा अम्माबरोबर त्यांच्या जुन्या घरात अतिशय गरीबीत जीवन कंठत होता. त्याची अम्मा नूरबानु काही श्रीमंतांच्या घरात मोलमजूरी करून कसेबसे जीवन कंठत होते. अल्लादिनची अम्माला काहीच मदत नव्हती. तो आपला टिवल्याबावल्या करण्यात मग्न असायचा. झटपट श्रीमंत कसे होता ये‌इल ही दिवास्वप्ने पाहत तो दिवस घालवी.

एक दिवस रात्रीचे जेवण करुन मायलेक झोपायला जाणार तितक्यात दारावर कोणीतरी थाप मारली. अल्लादिनने दार उघडले. एक चांगले कपडे घातलेला मध्यमवयीन माणुस दारात उभा होता.

“कोणाचे घर शोधत आहात?” अल्लादिनने विचारले.

त्याच्याकडे रोखुन पहात, “अल्लादिन ?” त्या माणसाने आपल्या भसाड्या आवाजात उलट विचारले.

You cannot copy content of this page