प्रयोग
तसा तो दहावी उत्तम गुणांनी पास झाला होता. त्याला ८२% गुण मिळाले होते. त्या काळात एवढे गुण म्हणजे आताचे ९०-९५%. त्याच्या वर्गातील सगळी चांगली गुण मिळालेली मुलं चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळावं म्हणून धडपडत होती. त्यालाही पुण्याला शिकायला जायची खूप इच्छा होती. पण घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने आपल्या वडिलांना हे झेपणार नाही हे त्याने ओळखले … Read more