विसरू कशी
नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत ती फुलझाडांना पाणी घालत होती. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनात हाच काय तो विरंगुळा होता. आजूबाजूची बाग फुलविणे आणि फक्त मोबाईलवर तेही फक्त मैत्रिणींशी गप्पा मारणे. तिच्या कोमल नाजूक चेहऱ्यावर उगाचच प्रौढत्वाच्या खुणा दिसू लागल्या होत्या! डोळ्याभोवती काळी वर्तुळे वरवर अधिकच गडद होऊ लागली होती. मन उदास असलं की सौंदर्याला आपोआप उतरत्या … Read more