अनपेक्षित मिळालेले सुख पार्ट 7



मी काकूंना सर्व काही डिटेल मध्ये समजावून सांगत होतो.
काकू फक्त शांतपणे माझे सर्व म्हणणे ऐकत होत्या.
काकूंना सर्व सांगताना शेवटी मी हे पण सांगितले की माझ्यात इतका कंड आहे की
तुम्ही नेहा मॅडम येण्याआधी जेव्हा बाथरूम मध्ये कपडे बदलत होत्या.
तेव्हा मी तुम्हालाही आरशातून कपडे बदलताना बघत होतो.

हे ऐकून काकू सोफ्यावरून उठल्या…
आणि रागात मला म्हणाल्या तुला माहित होते मी कपडे बदलत आहे तरी तू निर्लज्ज सारखा आरशातून मला शेवटपर्यंत बघत होतास.

मी म्हणालो काकू मी आज जे खर आहे तेच बोलणार हो मी तुम्हाला हटकून कपडे बदलताना बघत होतो. कारण की मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या घरी आलो होतो शुभम सोबत तेव्हापासून मी तुम्हाला बघून भारावून गेलो होतो. पण मी माझ्या मनाला समजून घालायचं की मित्राची आई आहे त्या नजरेने नको बघायला. आज पण मी तुम्हाला कपडे बदलताना किंवा बघितले तेव्हा काही क्षण मी माझी नजर फिरवून घेतली. पण नंतर मला राहवले गेले नाही. काकू तुम्ही खूपच सुंदर दिसतात मला तुम्ही खूप आवडतात फक्त शुभमची आई असल्यामुळे मी कधी तुमच्याकडे त्या नजरेने बघितले नाही.
पण आज संध्याकाळपासून अचानक जे काही घडत आहे त्यामुळे मी तुम्हाला बोलून दाखवण्याची हिंमत केली.

मी काकूंना पूर्ण भोंगळे बघितल्यामुळे काकू खूप नाराज होत्या.
त्या बेडरूम मध्ये चालल्या गेल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page