नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी dead वर खूप स्टोरी टाकल्या आहे त्या तुम्ही वाचा न मला अभिप्राय नक्की द्या.
ही गोष्ट आहे माझीच माझं नाव राधे जेव्हा मी 8 वी का होतो, शाळेत एक मुलगी मला आवडत होती, तीच नाव मनिशा माझं तिच्यावर मनापासून प्रेम होतं, ती फक्त आवडत होती इतकंच बाकी काही पुढे असते हे कळत नव्हतं, कारण अस झालं होतं एकदा शाळेत टीचर डे चा कार्यक्रम होता, त्यामुळे ती साडी घालून आली होती साडीत अशी दिसत होती मला खूपच आवडू लागली, त्या दिवशी पासून सायकलने तिचा पाठलाग करणे, तिला सतत बघत राहणे ती काही करत याच्या कडे लक्ष देणे, हेच जवळपास 2 वर्ष केले, मला ती महिमा चौधरी वाटत होती, कधी बोललो असेल तर फक्त अभ्यास निमित्त अस दुसरं काही बोललो नाही कधी हिम्मत पण झाली नाही पण माझे पूर्ण वर्ग मित्र तिला वहिनी म्हणूनच हाक मारत होते की सर्वांना वाटत होतं याचं काही सुरू आहे, 10 वी झाली दोघेही पास झालो मी 11 वी मध्ये विज्ञान घेणार होतो म्हणून सर्वना सांगत होतो ती एका कॉलेज ला भेटली तेव्हा तिला पण बोललो मी विज्ञान घेतोय, तिने काही सांगितलं नाही ती काय करणार आहे, नंतर मला कळलं तिने दुसऱ्या कॉलेजमध्ये कॉमर्स ला आहे, त्यानंतर कधी भेट झाली नाही आम्ही दोघेही एकमेकांना विसरून गेलो.
त्या नंतर सर्व मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यात खूप बिझी झाले, असेच एकदा शाळेत एक कार्यक्रम होता त्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना पण बोलावलं होतं मी पण जुने मित्र भेटतील या आशेने गेलो, सर्व मित्र मैत्रिणी भेटल्या कोणी जॉब ला होत कोणाचा लग्न झालं होतं, सर्व मित्र आले पण ती आली नाही त्यामुळे मन थोडं नाराज झालं पण तिच्या मैत्रीण ने मला तिचा मोबाईल नंबर दिला वरून हे पण सांगितलं तिचं लग्न झालं तिला 2 मुली आहे, त्यामुळे तिथे जाण सफल झाल होत मी खूपच वर्षे ने तिला बोलणार होतो म्हणून खूप खुश होतो.
मी तिचा नंबर सेव्ह केला पण कधी कॉल केला नाही पण खूप दिवसांनी मसेज केला, उत्तर काही आलं नाही खूप रात्री उत्तर आहे, बोल रे कसा आहेस, काय करतोस, मी सांगितलं सर्व आमचं बोलणं सुरू झालं तिने मला सांगितलं तीच लग्न खूप लवकर झालं घरच्या मुळे तिने नात्यात लग्न केलं होतं नवरा खूप खुश ठेवतो, तो कॉन्ट्रॅक्टर आहे सद्या नागपूर ला असतो काम मस्त सुरू आहे, जवळ पास 1 वर्ष फक्त आम्ही नॉर्मल बोलत होतो. ती सर्व चांगलं सांगत असल्याने मी जास्त विचार न करता पुढे काही गेलो नाही