घरमालकीन तशी जोरदार

नमस्कार मी तुमचा सुमेध परत आलो आहे एक नवीन सटोरी घेऊन ह्या वेळेस ना मी इंस्टा ला उपस्थित होतो ना मेल वर त्यासाठी एकदम मनापासून सॉरी पण माझा सुटलेला जॉब आणि नवीन जॉब च्या शोधात मी सगळं विसरूनच गेलो होतो असो सुरुवात करूया

तर तशी ही गोष्ट आहे आत्ताच्या आठवड्यात घडलेली तस मी आधीच्या जॉब ला रोज नियमित जात होतो पण अचानक एक दिवस डायरेक्टर जो कधी कुणाशी बोलत नसायचा काही दिसायचा नाही तो आज लोकांशी बोलत होता आणि त्याने सगळ्यांना आज चहा सांगितला आणि नाष्टाही पण हे बघून मला वेगळं वाटलं आणि त्याने जाहीर केलं की आपण ही ब्रँच बंद करतोय तर तुमचा पगार उद्या मिळेल आणि दुसरा जॉब पहा

मला दुःख राग सगळं झालं माझे हफ्ते पण सुरू होते आणि आता लगेच मी जॉब शोधू लागलो आणि मला एक कसाबसा जॉब मिळाला पण त्यासाठी मला तिकडे XYZ जागी रूम घेऊन राहावे लागणार म्हणून मी घरी सगळं बोलून ही वेळ निघून जाईपर्यंत निघालो आणि जाऊन एक दिवस हॉटेलं मध्ये राहून ऑफिस पाहून आलो सगळं ठरलं आणि मग आठवडाभर काम करून मी रूम शोधू लागलो 3 km वर चांगली रूम भेटली मस्त टेरेसवर रूम आणि हवेशीर होती मी घरमालकाला म्हणजे म्हाताऱ्याला भेटलो आजीला भेटलो आणि त्यांचा मुलाला भेटलो आणि थोडा उन्हाळ्याचा सिजन होता अचानक रुम मध्ये झोपलेलो असताना मला माझ्या दरवाज्यात हालचाल दिसली आणि परत झोपलो पन यानंतर उठून म्हणलं की तोंड धुवू आणि चहा सिगरेट घेऊन येऊ तर बाहेर माझी चप्पल नाही आणि इकडे तिकडे ही नाही मग खाली वाकून पहिली तर खाली सुद्धा पडलेली नाही मग मी शूज घालून निघालो तर खाली मालकाच्या दारात होती चप्पल

मी जाऊन चप्पल उचलेपर्यंत खाली वाकलो आणि कोणाचा तरी आतून आवाज आला की

Leave a Comment

You cannot copy content of this page