चावटपणा पडला खूप भारी – 4



मी लगेच रमेश ला म्हणाली.. पुढे सांग नक्की काय काय झाले.

रमेश घटना सांगू लागला.

मी घरी माझ्या खोलीत खेळत होतो. तेवढ्यात ताईची एक मैत्रीण घरी आली. आई बाबा घरी नव्हते. ते बाहेर गेले होते. संध्याकाळी येणार होते. मला ताई आणि तिच्या मैत्रिणीचा मोठयाने हसण्याचा आवाज माझ्या खोलीत येत होता.

तेवढ्यात शिल्पा ताई ने मला हाक दिली. मी लगेच ताईच्या खोलीत गेलो. मी आत जाताच ताई ने दरवाजा आतून बंद केला आणि मला समोर उभे राहायला सांगितले. माझे लक्ष ताई च्य मैत्रीणीकढे गेले. ती समोर खुर्चीवर बसले होते. ती सुद्धा ताईच्या वयाची होती. जवळ २४ वर्षाची. गोरी आणि खात्यापित्या घराची दिसत होती. तिने पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. आणि सफेद रंगाची ओढणी होती.

You cannot copy content of this page