जया भाग 10



जया भाग 10

रात्री मी माझ्या घरी गेलो आणि सकाळी उठून आंघोळ करून काकूंच्या घरी कोणी नसल्याने त्यांच्या घरी गेलो
मी गेलो तेव्हा दरवाजा उघडा होता..
काकू बेडवर कसल्या तरी टेन्शनमध्ये झोपून विचार करत होत्या..

मी कुलकर्णी काकूंना म्हणालो काय झाले काकू कसला विचार करत आहात
नऊ वाजले सकाळचे तुम्ही तर आंघोळ सुद्धा केली नाही अजून..
कुलकर्णी काकू म्हणाल्या काही नाही तुला नाही समजणार ते..
मी काकूंच्या खूप मागे लागलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की आता त्यांच्या भावाचा फोन आला होता.
त्यांच्या मोठ्या मुलाची हजार रुपये फीस भरायची होती आणि यावेळी त्यांच्या भावाकडेही पैसे नव्हते..

मग मी काकूंना बोललो की फक्त हजार रुपये पाहिजेत ना तुम्हाला ते मी देतो कारण की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत.
आणि हजार रुपये माझ्यासाठी खूप छोटी रक्कम आहे..

Leave a Comment

You cannot copy content of this page