जया



जया

माझे नाव मोनु आहे.
ही सत्य घटना मागच्या एप्रिल महिन्यात घडलेली आहे.
आमचे मोठे घर आहे तिथे खूप भाडेकरू राहतात.
काही महिने आधी आमच्या इथे एक नवविवाहित जोडपे राहायला आले आहेत..
त्या लेडीज चे नाव जया आहे. तिचा नवरा रिक्षा चालवतो.
घरची परिस्थिती खराब असल्याने जया सुद्धा एका घरी कामाला जाते.
मी कामात बिझी असल्याने भाडेकरू कोण आहे याकडे माझे सहसा लक्ष जात नाही..

एकदा अचानक घरच्या सर्वांना 6-7 दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागणार होते.
आणि मला बाहेरचे हॉटेलचे जेवण जास्त आवडत नाही त्यामुळे गरजे चिंतेत होते.
कि मला घरीजेवण कोण बनवून देणार.

तेवढ्यात आई म्हणाली सात दिवसांची तर गोष्ट आहे तर मी जयाला सांगते ती तुला सकाळी नाश्ता बनवून दुपारचा डबा बनवून देता येईल आणि घरी आल्यावर रात्रीचे गरम जेवणही बनवून देत जाईल.

Leave a Comment

You cannot copy content of this page