जून ते सोनं भाग 18

मागच्या भागात तुम्ही वाचलं कि काकूंनी काकांना गावी जाण्याची परवानगी दिली आता पुढे

मी ऑफिस मधलं काम लवकर आपटून थेट काकूंच्या घरी पोहचलो दरवाजा कोणीपण उघडला तरी चालेल हे मनात ठरवलं आणि बेल वाजवली पहिल्या बेल मध्ये दरवाजा नाही उघडला मी पुन्हा बेल वाजवणार तेवढ्यात दरवाजा उघडला, दरवाजा काकूंनीच उघडला मला पाहून काकूंच्या चेहऱ्यावर ख़ुशी झलकली

“सँडी, लवकर आलास, पण बरं झालं आलास ते कधीपास न तुझी वाट बघत होते…” काकू म्हणाल्या

“कशासाठी?” मी उत्तर दिल.

Leave a Comment

You cannot copy content of this page