शार्दूल आणि सम्यक दोघांनाही दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण हे जवळ जवळ सारखे होते परंतु घरातल्या परिस्थितीचा आणि मिळालेल्या गुणांचा सुद्धा संबंध असतो हे त्यांना माहित नव्हते. शार्दुलला चांगले गुण जरी मिळालेले असले तरी त्याच्या घरातली परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याला पाहिजे त्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता आले नाही. सम्यकचा चित्रकारितेवर भर होता त्यामुळे सम्यकला त्याच्या वडिलांनी उत्तम दर्जाच्या कला शाखेच्या कॉलेजमध्ये दाखल करून दिले. संध्याकाळच्या वेळी सम्यकचा ऍनिमेश कोर्स हा सुरु होता. परंतु मनाविरुद्ध शार्दुलला वाणिज्य या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागला होता. त्यामुळे दोघांचे कॉलेज वेगवेगळे होतेच पण ते एकमेकांपासून खूप लांब होते. सम्यकचे कॉलेज हे त्याच्या घरापासून जवळ जवळ २० किलोमीटर दूर होते. त्यामुळे मुंबई लोकलव्यतिरिक्त त्याला दुसरा पर्याय नव्हता. तर शार्दुलचे कॉलेज घरापासून अवघ्या ३ किलोमीटर वर असल्याने तो आपल्या बाबांच्या जुन्या सायकल वरून कॉलेजला जात असे. कॉलेजचे जग शाळेहुन खूप वेगळे होते. इथे शिक्षिकांना बाई नाही तर मॅडम असे संबोधले जात होते हे दोघांच्याही पहिल्याच दिवशी लक्षात आले. सिनियर मुलांची अरेरावी दोघांनाही सहन करावी लागत होती पण त्यातल्या त्यात शार्दूल हा सिनियर मुलांनाही ऐकत नसे. पण सम्यक हा स्वभावाने शांत असल्याने सिनियर मुले त्याची बिनधास्त रॅगिंग करीत असत. यावेळी त्याला शार्दुलची खूप आठवण येत असे. सम्यक नेहमीच उदास राहू लागला. त्याचे जास्त मित्र सुद्धा नव्हते. जे होते त्यांना तो शार्दूलसोबत तोलत असे पण कोणीही शार्दुलची बरोबरी करू शकत नव्हता त्यामुळे सम्यकचे त्याच्या मित्रांसोबत जास्त पटत नव्हते. एके दिवशी तो कॉलेजमधल्या लायब्ररी मध्ये बराच वेळ बसून राहिला आणि लायब्ररी बंद करायची वेळ आली तरी तो उठत नव्हता. तो कॉलेजमधल्या सिनियर मुलांच्या त्रासाचा विचार करीत होता. लायब्ररीयन जान्हवी मॅडम त्याच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, “काय रे आज इथंच बसून राहायचं आहे का? तुला आज घरी नाही जायचं वाटतं?” सम्यक खडबडून जागा झाला आणि उभा राहिला, “येस्स मॅडम .. आय मिन हो हो जायचं आहे मला घरी. ते मला हे पुस्तक जास्त आवडलं म्हणून वाचण्यात मग्न झालो. ६ कधी वाजले मला समजलंच नाही.” सम्यकच्या खडबडून जागा झाल्याने जान्हवी मॅडम हलकेसे हसल्या आणि सम्यकच्या पाठीवर हात ठेवून म्हणाल्या, “तुझं नाव काय रे? आणि कोणत्या क्लास मध्ये आहेस?”
सम्यकने पुस्तके गोळा करीत पुन्हा जान्हवी मॅडमकडे पाहिले आणि त्यांच्या नजरेला चुकवत म्हणाला, “मॅडम मी सम्यक…. FYBA ला आहे ‘A’ क्लास मध्ये” सम्यकने बॅग भरून पुन्हा एकदा जान्हवी मॅडमकडे पाहिले. यावेळी त्याने काहीसा वेळ जास्त घेऊन जान्हवी मॅडमकडे निरखून पाहिले. सुंदर आणि नाजूक अशा जान्हवी मॅडमच्या डोळ्यांवरचा असलेला चश्मा त्या व्यवस्थित करीत म्हणाल्या, “बरं बरं… सम्यक एक काम करशील का? तू या लायब्ररीच्या किल्ल्या घेऊन बाहेर थांबशील का? मी सगळं बंद करून बाहेर येते” सम्यकने होकारार्थी मान डोलावली आणि त्याने मॅडमच्या हातामधली किल्ली घेतली. त्याच वेळी त्याच्या हाताला मॅडमच्या कोमल हाताचा स्पर्श झाला आणि सम्यकच्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच शिरशिरी उत्पन्न झाली. त्याने होकारार्थी मान डोलावल्यावर जान्हवी मॅडमच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल त्याला प्रसन्न करण्यास कारणीभूत होती. मॅडमच्या हनुवटीवर असलेला छोटासा तीळ त्यांच्या चेहऱ्याची शोभा वाढवत होता आणि स्लिव्हलेस ब्लाउज त्यांच्या गोऱ्याशार दंडांचे दर्शन घडवीत होता. शार्दुलने जाताना पाठीमागे मान वाळवून पाहिले तेव्हा मॅडमचा बॅकलेस ब्लाउज त्यांची अर्धीअधिक उघडी असलेली पाठ दाखवत होता हे त्याने पाहिले. तसेच जान्हवी मॅडमचे लांबसडक काळेभोर केस त्यांच्या पाठीवर खेळत होते. मॅडमना पाहता पाहता सम्यकची धडक लायब्ररीच्या दरवाजाला झाली आणि त्यावेळी झालेल्या आवाजाने जान्हवी मॅडमनी मागे वळून पाहिले. त्या मोठ्याने म्हणाल्या, “काय झालं सम्यक. लागलं का तुला?” सम्यक सुद्धा मोठ्याने त्यांना ऐकू जाईल या आवाजात म्हणाला, “हो मॅडम खूप जोरात लागलं” असे म्हणत त्याने त्याचा उजवा हात त्याच्या हृदयाजवळ ठेवला आणि गालातल्या गालात हसला. जसे काही जान्हवी मॅडमना पाहून याच्या मनात प्रेमाची कळी उमलू लागली असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. सर्व लाईट्स आणि पंखे बंद करून जान्हवी मॅडम बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, “काय रे सम्यक कुठे लागलं तुला” सम्यकने एका हाताने त्याच्या ढोपराकडे इशारा केला पण त्याचा एक हात त्याच्या हृदयावर होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच होते. जान्हवी मॅडम म्हणाल्या, “किती रे निष्काळजी आहेस तू सम्यक बघ किती जोरात लागलं आहे तुला. लक्ष कुठे असतं तुझं?” जान्हवी मॅडमच्या बोलण्याकडे सम्यकच लक्ष नव्हतंच मुळी. मॅडमचे हलणारे ओठ आणि त्यांच्या चष्म्यामधून लुकलुकणारे डोळे सम्यकला घायाळ करीत होते. त्यामध्ये मॅडमच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्यांनी उजव्या हाताने कानामागे टाकली हे सुद्धा त्यामध्ये भर घालीत होते. जान्हवी मॅडमनी कुठून तरी जाऊन फर्स्ट एड किट आणली आणि सम्यकला त्यांनी लायब्ररीमधल्या एका खुर्चीवर बसवले आणि त्याच्या ढोपराशेजारी बसून त्यांनी बॉक्स उघडला. सम्यकचे लक्ष मॅडमच्या सुंदर मखमली शरीराकडे होते.
ज्यावेळी मॅडमनी डेटॉलमध्ये बुडवलेला कापूस सम्यकच्या जखमेवर लावला तेव्हा त्याला अजिबात दुखले नाही तर त्याचे संपूर्ण लक्ष मॅडमच्या यौवनाकडे होते. मॅडम मध्ये मध्ये त्यांचे चेहऱ्यावर आलेले केस पाठीमागे करीत होत्या तेव्हा त्यांच्या दिसणाऱ्या मनमोहक काखेमध्ये सम्यकची नजर स्थिर होत होती. मॅडमचे अंडर आर्म्स एकदम क्लीन आणि सुंदर होते. त्यांच्या उजव्या हातामध्ये एक घड्याळ आणि डाव्या हातामध्ये एक ब्रेसलेट होते. गळ्यामध्ये एक सुंदर अशी चैन होती. त्यांच्या खांद्याच्या होणाऱ्या हालचालीने मानेवर पडणाऱ्या घड्यांनी सम्यक वेडा होत होता. तसेच मॅडम जेव्हा फुंकर मारायला पुढे वाकल्या तेव्हा त्यांच्या साडीचा पदर हलकासा सरकला आणि त्यांची खोल दरी सम्यकच्या नजरेस पडली. ती नजरेस पडताच सम्यकची घंटा वाजली आणि त्याने लगेचच नजर हटवली कारण मॅडमचा डावा हात सम्यकच्या पायावर होता. ढोपराला जखम झालेली असल्याने त्याने पॅन्ट एका बाजूने मांडीपर्यंत वर केली होती त्यामुळे मॅडमच्या हाताच्या स्पर्शाने त्याच्या सर्वांगात कमलहरी वेगाने वाहू लागल्या होत्या. काही वेळाने मॅडमनी हात काढला आणि बॉक्स बंद करून त्या उभ्या राहिल्या. जखमेवर पट्टी लावून झाली होती. मॅडम जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा त्यांची खोल बेंबी सम्यकच्या डोळ्यांसमोर येऊन ठाकली. तसेच जान्हवी मॅडमची कंबर पाहून स्पर्श करण्याची इच्छा त्याच्या मनात नक्कीच निर्माण झाली. पण त्याने दोन्ही पाय एकमेकांजवळ घेऊन आपली इच्छा आणि भावना दोघांनाही आवर घातला. जान्हवी मॅडम म्हणाल्या कि जखम बरी होईल आता. दोघेही लायब्ररीच्या बाहेर पडले आणि जान्हवी मॅडम दरवाजा बंद करून लायब्ररीला कुलूप लावू लागल्या. सम्यकच्या हातातून चावी घेऊन त्या कुलूप लावत होत्या तेव्हा त्यांची पाठची बाजू सम्यकच्या समोरच होती. मॅडमच्या मागेच तो उभा होता. कुलूप लावताना मॅडम थोड्या खाली वाकल्या तेव्हा त्यांचे भरदार कलिंगड साडीवरून स्पष्ट दिसत होते. मॅडमच्या उघड्या पाठीवर सम्यकची नजर फिरू लागली. तेव्हा त्यांच्या खांद्यावर काहीतरी लिहिले असल्याचे त्याला वाटले. थोडे निरखून पाहिल्यावर त्याला समजले कि मॅडमनी त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू काढलेला होता रोमन अंकांमध्ये. त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर असा तो टॅटू होता. गोऱ्या पान शरीरावर मॅडमचा तो टॅटू खूपच शोभून दिसत होता. कुलूप लावून झाल्यावर मग दोघेही आपापल्या घरी निघून गेले. मनासारखे कोणी मित्र तर नाही भेटले पण मनासारखी एक मैत्रीण म्हणजेच जान्हवी मॅडम भेटल्याचा त्याला आनंद झाला होता. रात्री अंथरुणामध्ये फवारे उडवून सम्यकने तो आनंद साजरा केला.
सम्यकचे कॉलेजमधले आयुष्य आता सुंदर बनत चालले होते कारण दररोज कॉलेजमध्ये आल्या आल्या लायब्ररीमध्ये जान्हवी मॅडमना गुड मॉर्निंग बोलल्याशिवाय तो लेक्चर ला जात नसे. गुड मॉर्निंग फक्त एक बहाणा होता पण जान्हवी मॅडमचे सौंदर्य न्याहाळताना सम्यक त्यामध्ये हरवून जाई. बघता बघता सम्यक आणि जान्हवी मॅडम मध्ये एक छानशी मैत्री झाली आणि सम्यक जान्हवी मॅडमना जास्त भेटता यावे यासाठी लायब्ररी मध्ये जास्त वेळ काढू लागला. बाकीच्या शिक्षिका सुंदर असूनही त्याला त्यांच्यामध्ये अजिबात रुची नव्हती तसेच कॉलेजमध्ये असणाऱ्या सुंदर आणि सेक्सी मुली त्याला अजिबात आवडत नव्हत्या. त्याचा जीव फक्त जान्हवी मॅडम मध्ये गुंतलेला होता. जान्हवी मॅडमचे त्यांच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते आणि त्यांचे भांडण इतक्या टोकाला पोहोचले होते कि ते दोघे घटस्फोट घेणार होते. दोघांच्या भांडणांमध्ये त्यांची मुलगी मिष्टी हिला तिच्या वडिलांनी गोड गोड बोलून त्यांच्याकडे फिरवलं होतं. त्यामुळे मिष्टी हि जान्हवी मॅडमसोबत राहत नव्हती. मूळच्या पश्चिम बंगालमध्ये रहात असणाऱ्या जान्हवी मॅडम नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर इथे राहायला आल्या होत्या आणि इथे त्या एकट्याच राहत होत्या. त्यांनी संपूर्ण आयुष्य एकटीनेच जगायचा विचार केला होता. पण मिष्टी शिवाय त्यांना राहायला होत नव्हते. घटस्फोट झाल्यावर मिष्टी ची कस्टडी कशी मिळवता येईल याचा त्या विचार करीत होत्या. बंगाली असल्या तरी मुंबईत राहून त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत होते. हे सगळं त्यांच्याकडून हळू हळू सम्यकला समजलं होतं इतकं त्यांचं नातं जवळच झालं होतं. एक महिना होऊन गेला आणि सम्यक कॉलेज लाईफ मध्ये रुळू लागला. यातली प्रत्येक गोष्ट तो संध्याकाळी घरी आल्यावर शार्दुलला सांगत असे.