मजेदार नोकरी



काही महिन्या पूर्वीची गोष्ट आहे, मी त्या वेळी १८ वर्षाचा होतो आणि मी बारावीला शिकत होतो मला काम करायची खूप आवड होती. मला त्यातून काही पैसे मिळत होते आणि अभ्यासा बरोबर माझे थोडे मनोरंजन पण होऊन जात होते.

मी सेल्स, प्रमोशन आणि असेच काही लहान मोठे काम करीत होतो.

मी एक दिवस वतर्मान पत्रा मध्ये एक जाहिरात वाचली आणि तिथे लिहिलेल्या नंबर वरती फोन केला. मला त्या लोकांनी भेटायला बोलवले. मी तिथे पोचलो आणि मला समजले कि ते काम दुसऱ्या कोणाला तरी दिले गेले होते. मी निराश होऊन तिथून निघालो आणि मी पहिले कि माझ्या समोर एक स्कोडा गाडी उभी होती. मला गाड्यांची पण हौस आहे आणि म्हणून मी त्या गाडी कडे पहिले आणि मग पुढे चालू लागलो.

मी अजून काही पुढे चाललो होतो आणि मी पहिले कि ती स्कोडा गाडी परत माझ्या समोर उभी आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page