माझी खरी स्टोरी



माझी खरी स्टोरी

हॅलो मित्रांनो
माझे नाव मोक्षदा आहे. गुगल वर एकदा मी काहीतरी सर्च करत असताना माझ्याकडून वेगळेच टाईप होऊन मला हा ग्रुप दिसला.

पहिले तर मी या पेज वरील टायटल वाचूनच हे पेज बंद करून बॅक आले.
पण रात्री मला झोप येत नव्हती म्हणून मी परत हिस्टरी मध्ये जाऊन हे पेज शोधले आणि मी हळूहळू एक एक स्टोरी वाचायला लागली.

मी खूप महिन्यांपासून स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न करत होते पण हिम्मत होत नव्हती.
मी आज माझी सत्य स्टोरी तुम्हाला इथे सांगणार आहे यातील प्रत्येक घटना ही माझ्यासोबत सत्य घडलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page