माझ्या आयुष्यातील अनपेक्षित अनुभव १

सर्व चावट मित्र-मैत्रीनींना सौमित्रचा नमस्कार!!
कसे आहात सगळे!! मजेत ना!! असेच मजेत रहा!!

मित्रांनो आज मी माझे काही अनुभव तुमच्या समोर घेऊन आलोय. असे अनुभव की जे आपल्याला ही कदाचीत आले असतील, किंवा आपल्या सोबत घडले असतील. किंवा काहीजण विसरून ही गेले असतील. चला तर मित्रांनो!!

[ १ ]

बालपण काही वेगळच असत ना मित्रांनो!! एकदम निरागस, ना समज, स्वच्छंद विहार करणार्या पक्ष्यासा रख, ना कुठली चिंता असते. आमचा नित्यक्रम ठरलेला असायचा, तो म्हणजे शाळा सुटली की रोज गल्लीतली मुले, मुली एकत्र खेळत असायचो. आमचे खेळ म्हणजे लपाछपी, आंधळी कोशिंबीर, मामाच पत्र हरवल, असें.

Leave a Comment

You cannot copy content of this page