लॉकडाऊन आणि हेमा भाभी (भाग ४)

कामिनी वहिनी वयाने ३८ वर्षांच्या असल्या तरीही अगदी तिशीतल्या दिसत होत्या. ५ वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्याची बदली कोल्हापूरहुन मुंबईला झाली होती आणि कामिनी वहिनी आमच्या सोसायटीमध्ये येऊन थडकल्या होत्या. नवरा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता आणि त्या कंपनीची कोल्हापूरमधील शाखा बंद पडली होती त्यामुळे सगळ्यांना इतरत्र ट्रान्स्फर करण्यात आले होते. अंगापिंडाने भरगच्च अशा कामिनी वहिनींचा रंग सावळा असला तरी एकदम रेखीव होत्या. नेहमी नऊवारी साडीमध्ये असणाऱ्या आणि कपाळावर कुंकवाचा मोठा ठिपका. केसांचा एकच आंबाडा बांधलेला असायचा आणि त्यामध्ये मोगऱ्याचा गजरा असलाच पाहिजे. तसेच नाकामध्ये नथ आणि कानातले डौल अगदी मराठमोळ्या स्त्रीची जाणीव करून द्यायचे. डोळ्यांमध्ये काजळ भरलेले असायचे त्यामुळे कामिनी वहिनींचे डोळे पाहूनच बाबुराव कडक व्हायचा. गळ्यामध्ये चौपदरी मंगळसूत्र अगदी छातीपर्यंत येत असे. कामिनी वहिनींचा ब्लाउज अगदी घट्ट त्यांच्या गोलाकार आंब्यांचे स्पष्ट दर्शन घडवायचा. त्यांचे आंबे ३८ चे तर हमखास असणार. कामिनी वहिनी कधीच ब्रा घालत नसत त्यामुळे कधी कधी पदर बाजूला केल्यावर त्यांचे टपोरे मनुके नजरेस पडायचे. ब्लाउज हा बॅकलेस आणि अर्ध्या दंडापर्यंत स्लिव्हस असा असायचा. पाठीमागे ब्लाउज बांधायला एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला अशा दोन नाड्या होत्या. ब्लाउज चा मानेखालचा भाग हा थोडासा खाली शिवलेला होता त्यामुळे वहिनींच्या दोन आंब्यांमधली भेग हलकीशी नजरेस पडायची. हिरवा चुडा हा व्यवस्थित दोन्ही हातांमध्ये समान भरलेला असायचा. नऊवारी साडी बेंबीच्या खाली नेसत असल्यामुळे कमरेवर असलेली सोनसाखळी त्या सावळ्या शरीराला उजळून काढायची. साडी व्यवस्थित चापून चोपून नेसलेली असायची आणि साडीची जी कडा खालच्या बाजूने पुढून मागे आलेली असायची ती व्यवस्थित मागच्या बाजूने कमरेत खोचलेली असायची. तसेच नऊवारी साडीमध्ये निकर घालण्याची परंपरा नाहीच त्यामुळे कामिनी वहिनींचे ४० चे कलिंगड डुलताना भारी वाटायचे. साडी पुढच्या बाजूने पायाच्या बोटांपर्यंत असायची पण मागच्या बाजूने वहिनीच्या पोटऱ्या उघड्याच असायच्या. पायांमध्ये पैंजण आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी न घालता कोल्हापुरी नार थोडीच शोभून दिसणार आहे. कामिनी वहिनींच्या बोलण्यामध्ये कोल्हापुरी ठसका असायचा आणि त्यांचा खणखणीत आवाज ऐकूनच भारी वाटायचं. त्यांना एकच वाईट सवय होती कि इकडची बातमी दुसरीकडे सांगायची आणि म्हणून त्या सारख्या कोणाच्या ना कोणाच्या घरी असायच्याच. त्यामुळे त्या काही ना काहीतरी मागायच्या निमित्ताने दुसऱ्याच्या घरी जायच्या आणि आता माझ्या घरी नको त्या वेळी कशाला आल्या आहेत कोणास ठाऊक?

मी विचारायच्या अगोदरच त्या म्हणाल्या, “अहो अनिश भाऊजी मला ना थोडं नाचणीचं पीठ पायजे व्हतं. आमच्या यांना नाचणीच्या भाकऱ्या खायचा लय मूड झालाय. आमच्याकड्च कवाच संपलय आनि आता लॉक डाऊन मुळे लगेच घावायच पण न्हाई.” आता मला अजिबात माहित नव्हतं कि आईने नाचणीचं पीठ कुठे ठेवलंय आणि मी तसे कामिनी वहिनींना सांगितले पण त्या म्हणाल्या, “अहो भाऊजी मला म्हाईतीय कि. तुमच्या आईने मला दावून ठेवलं व्हतं. म्हणजे कधी घ्याचं झालं तर घे असं तुमची आई मला म्हनली व्हती. मी घेऊ का?” ……….. “अहो वहिनी पण ते….” …. मी टाळायचा खूप प्रयत्न केला कारण मी हेमा भाभी घरात आहे म्हणून घाबरत नव्हतो तर मला हेमा भाभीला काही ना काही करून आज घ्यायची होती म्हणून मी कामिनी वहिनींना वेगवेगळी कारणं सांगून टाळायचा प्रयत्न केला. पण कामिनी वहिनी विनवणी करू लागल्या तेव्हा मी ठीक आहे म्हटलं आणि कामिनी वहिनीला आत जाऊ दिलं. कामिनी वहिनींची नजर खाली माझ्या शॉर्ट्स कडे गेली आणि का कोणास ठाऊक त्या गालातच हसल्या आणि किचनमध्ये गेल्या. मी विचार केला कामिनी वहिनी हसल्या का म्हणून मी खाली पाहिलं तर माझ्या शॉर्ट्स ची चैन उघडीच होती. मी लगेच माझी चैन वर केली. दरवाजा बंद केला आणि कामिनी वहिनींच्या मागे मागे किचनमध्ये जाऊ लागलो तेव्हा अचानक माझे लक्ष कामिनी वहिनींच्या त्या दोन हलणाऱ्या कलिंगडांकडे गेलं आणि क्षणार्धातच माझा बाबुराव पुन्हा उसळ्या मारू लागला. कामिनी वहिनींच्या सावळ्या उघड्या पाठीवरून नजर फिरवली तसं माझ्या तोंडाला पाणी सुटू लागलं. मनात विचार आला कि हेमा भाभीबरोबर कामिनी वहिनीला सुद्धा घ्यायचं. या विचारात आम्ही किचनमध्ये शिरलो तेव्हा हेमा भाभी किचन साफ करून बुर्जी एका भांड्यात काढत होती. कामिनी वहिनीला पाहिल्यावर हेमा भाभीने तिच्याबरोबर बोलायला सुरवात केली आणि मला बुर्जी शिकवायची होती म्हणून भाभी इथे आली असं कामिनी वहिनीला सांगितलं.

त्या दोघी बोलत आहेत हे पाहिल्यावर मी बेसिन मध्ये हात धुवायला गेलो तितक्यात मी पाहिलं कि हेमा भाभीच्या आणि कामिनी वहिनींच्या मधोमध खाली जमिनीवर हेमा भाभीची निकर पडलेली होती. हेमा भाभी तिची निकर घालायलाच विसरली होती. बापरे!!! आता सगळं भांड फोड होणार. जर हि निकर कामिनी वहिनींनी पाहिली तर माझे चांगलेच लागणार. मी घामाघूम झालो पण हेमा भाभीची माझ्याकडे पाठ होती त्यामुळे तिला काहीच सांगू शकत नव्हतो. मी कामिनी वहिनीला तिथून माझ्या बाजूला बोलावले आणि मांडणीवर ठेवलेले डबे एक एक करून उगाचच वहिनीला काढून दाखवू लागलो. मी हेमा भाभीला डोळ्याने इशारा केला कि तिची निकर खाली पडलेली आहे ती लगेच उचल. भाभीला हे समजले आणि पाहिल्यावर ती सुद्धा घाबरली. पण गडबडीमध्ये तिच्या हातातून चमचा पडला आणि त्याच्या आवाजाने कामिनी वहिनींनी त्या दिशेने पाहिले तेव्हाच कामिनी वहिनीला हेमा भाभीची निकर दिसली. कामिनी वहिनीने हेमा भाभीकडे पाहिले तेव्हा हेमा भाभीच्या चेहऱ्यावरची भीती तिला दिसली आणि मग कामिनी वहिनी काय समजायचं ते समजली. त्यामुळे तोऱ्यात चालत कामिनी वहिनी हेमा भाभी जवळ गेली आणि ती निकर उचलून भाभीसमोर हातामध्ये धरली. भाभीला आणि मला दोघांना चांगलाच घाम फुटला होता.

त्यानंतर कामिनी वहिनीने माझ्याकडे पाहत म्हटले, “अनिश भाऊजी काय प्रकार हाय ह्यो?” हेमा भाभीने कामिनी वहिनींच्या हातातून निकर हिसकावून घेतली आणि म्हणाली, “अरे कामिनी भाभी आप जैसा समझती हो वैसा कुछ भी नही है। दर असल वो मेरे ग्यालरी में सुखाने रखी थी तो वो गलती से अनिश भैया के घर में आकर गिरी थी।” हे ऐकून कामिनी वहिनी मोठमोठ्याने हसू लागली. तिने ती निकर हेमा भाभीच्या हातातून ओढून घेतली आणि म्हणाली, “हेमा भाभी ठीक आहे तू म्हणत्येस तसं हि निकर उडून आली असल इकड पन जर तू हि निकर धुवून वाळत घातलेली व्हतीस तर मग लगेच इतकी ओली कशी काय झाली आणि हा ओलावा काही साधा सुधा ओलावा नाही आहे म्हनलं.” कामिनी वहिनीने निकरवर बोटं फिरवून ती स्वतःच्या नाकासमोर धरली आणि काही क्षण डोळे बंद करून उभी राहिली. बहुतेक तिला तो सुगंध आवडलेला असावा. हेमा भाभीला मराठी बोलता येत नसले तरी तिला मराठी समजत होते. ती पुन्हा म्हणाली, “अरे भाभी जी वो मतलब……” हेमा भाभीची बोबडी वळली. ततपप करू लागल्याने कामिनी वहिनीला समजले कि हेमा भाभी खोटं बोलत आहे. कामिनी वहिनी त्यानंतर तीच निकर घेऊन हळुवारपणे चालत माझ्याजवळ आली. मी उघडाच होतो आणि भीतीने मला घाम सुटला होता. त्या घामाने माझ्या मस्क्युलर शरीरावरच्या शिरा उफाळून आलेल्या दिसत होत्या. कामिनी वहिनीने तिच्या डाव्या हातामध्ये निकर पकडून माझ्या डोळ्यांसमोर धरली आणि तिचा उजवा हात माझ्या उघड्या छातीवरून हळुवारपणे फिरवत कामुक आवाजात म्हणू लागली, “अनिश भाऊजी या आज कालच्या पोरींना काय ती ब्रा आणि निकरची सवय लागली देवाला म्हाईत. आमच्या येळेस कुटं व्हतं हे सगळं. निकर घालायची आम्हाला आणि आमच्या मैनेला पण सवय नाही.” कामिनी वहिनीच्या बोलण्याचा तोरा आणि तिच्या मनातली इच्छा मला हळू हळू समजू लागली.

Leave a Comment

You cannot copy content of this page