बँकेतील मजा

मी बँकेत वरिष्ठ पदावर काम करत होतो. ती एक खाजगी बँक होती. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच काम प्रचंड असे. खाजगी बँक म्हंटलं कि टार्गेट इत्यादी गोष्टी ओघाने आल्याच. त्यातच बाहेर इतकी स्पर्धा असल्याने बॅंक्स ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेळ्या क्लुप्त्या करत असतात. त्यातील च एक भाग म्हणजे आजकाल बँकेत मुलींचे प्रमाण खूप जास्त आहे. याचा उद्देश हाच कि लोकांना आकर्षित करणे.

आमची बँक पण याला अपवाद नव्हती. माझ्या विभागात पण खूप मुली कामाला होत्या. एक से एक देखण्या मुलींच्यात मी काम करत होतो. त्या सगळ्या माझ्या हाताखाली काम करत होत्या. वर्षाखेरीस त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे व कामात बढती, पगारवाढ इत्यादी गोष्टी माझ्या हातात होत्या. त्यामुळे मला सगळेच जास्तीत जास्त खुश ठेवण्यास बघत.

या वर्षी आमच्या बँकेत एक नवीन मुलगी कामास लागली होती. तिचे नाव स्वाती होते. नुकतीच तिने कॉलेज पूर्ण केले होते. कामाचा तितकासा अनुभव नव्हता. वर्षभर तिचे काम बघितल्यावर माझ्या लक्षात आले कि स्वाती चे काम अपेक्षेपेक्षा खूप कमी झाले आहे. तिला एक तर कामावरून काढून टाकण्यात येईल किंवा नोटीस देऊन तसेच कामावर पुन्हा एक वर्षा साठी ठेवून घेता येईल हे दोनच उपाय होते.

स्वाती ला जेव्हा हि गोष्ट कळली तेव्हा ती माझ्या कडे माझ्या केबिन मध्ये आली आणि रडू लागली. मी तीला शांत केले आणि मला काही माहित नाही असे दाखवून तिच्या रडण्याचे कारण विचारले.

Leave a Comment

You cannot copy content of this page