गे पार्टीत लुटली त्यांच्यासोबत मजा – Marathi Sex Story

मित्रानो नमस्कार. माझे नाव सुरज आहे. मी आज तुम्हला अशी एक गोष्ट सांगणार आहे कि जी माझ्या आयुष्यात कधी होईल किंवा असे काही मुळात अस्तित्वात आहेच याची मला अजिबात काहीच कल्पना नव्हती.पण त्या गोष्ठीमुळे मला एकेच ठिकाणी खूप मुलांना उपभोगता आले हे नक्की. हो मुलांनाच. तुम्हाला समजले असेलच कि मी एक गे आहे ते आणि मला त्याचे काही वाटत नाही. कारण तो माझा प्रश्न आहे.

मी तेव्हा कॉलेज ला होतो जेव्हा माझ्यातील या सुप्त गुणांचा मला साक्षात्कार झाला. शाळेत नाही म्हंटले तरी इतके आपण मोठे नसतो कि या विषयात लक्ष देऊ असे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पंख येतात म्हणतात ना. माझे पण तसेच झाले होते. कॉलेज ला गेल्यावर मला समजून चुकले कि मला मुलींच्यात अजिबात रस नाही. मला फक्त आणि फक्त मुलीच आवडतात. त्याचमुळे मी अश्या एका जोडीदाराच्या शोधात होतो कि जो माझ्या सगळ्या सुप्त इच्छा पूर्ण करेल, मला पाहिजे नको ते सगळे बघेल आणि मला पाहिजे नको ते सगळे देईल पण.

मी या बाबतीत स्वःताला सुदैवी समजतो. कारण मला या बाबतीत फार काही वाट बघावी लागली नाही. माझ्याच कॉलेज मध्ये शिकणारा निलेश नावाचा एक मुलगा होता. त्याला मी खूप आवडायचो आणि त्याने ते मला तसे खूप वेळा बोलून देखील दाखवले होते. पण सुरवातीस मी ते काही मनावर घेतले नाही. पण नंतर मात्र मला त्याचा बोलण्याचा रोख लक्षात आला आणि मी त्याला काय ते विचारले.

तेव्हा पासून आम्ही दोघे रिलेशन मध्ये आहे. तो माझी सगळी काळजी घेतो. मला हवे नको ते सगळे बघतो आणि मह्त्वाचे म्हणजे मला पाहिजे नको ते सगळे देतो अगदी पाहिजे तेव्हा. मला दुसरे काय हवे असणार. एकच गोष्ट म्हणजे संभोग.तो दुसऱ्या गावचा असल्याने रूम वर एकटाच रहात असे आणि आमचे रिलेशन तयार होण्यासाठी तेच खूप महत्वाचे ठरले.

Leave a Comment

You cannot copy content of this page