सर्कस मधील जाळ्यात ठोकले मादक सोनाला – Marathi Hot Mulgi Sambhog Katha

Marathi Hot Mulgi Sambhog Katha शिक्षण नसले तर काही काम चांगले मिळत नाही हे खरेच आहे. कारण मी स्वतः याचा चांगलाच अनुभव घेतला होता. पण त्याचमुळे मला असे काही तरी मिळाले कि ज्याचा विचार देखील मी कधी केला नव्हता. चला तर मग ऐकुया माझी हि कहाणी.

मी शिक्षणात फार हुशार नव्हतो. जेमतेम मार्क्स पाडूनच मी पुढे जात असे. दिसायला सावळा होतो मी. पण माझी बॉडी फीचर्स खूपच उठावदार होते. सरळ नाक, काळेभोर डोळे, पिळदार स्नायू, धिप्पाड देह आणि अगदी मोजून मापून असलेले शरीर यामुळे मी पंचक्रोशीत खूपच फेमस होतो. त्यातच मला स्टंट करायची खूप जास्त आवड होती. कुठे उड्या मार, झाडाला उलट लटक, इकडून तिकडे उड्या मार असे एक ना अनेक प्रकार मी करत असे.

पण जेव्हा कॉलेज संपले तेव्हा मला समजले कि याचा मला काहीच उपयोग होईल असे दिसत नाही. कारण मला कोणीच नोकरी देईना झाले होते. त्यामुळे मी निराशा होऊन गेलो होतो. एकदा मी घरी असाच बसलो असताना माझा एक मित्र मला म्हणाला “अरे राजू. आपल्या गावात सर्कस आली आहे माहित आहे ना तुला. तसेही तू स्टंट खूप चांगले करतोस. मला असे वाटते कि तू एकदा तिथे जॉब मिळतो का ते बघावेस. कारण तिथे असे स्टंट करणारे लोकच नेहमी लागत असतात. बघ काय वाटते ते तुला”

त्याचे म्हणणे बरोबरच होते. मी लगेच तिकडे गेलो आणि त्या सर्कस च्या मालकाला भेटलो. त्याला मी जे जे काही म्हणून करू शकतो ते सगळे दाखवले. तो खुश झाला माझ्यावर आणि त्याने मला लगेचच नोकरी देऊ केली. सर्कस मधील सगळ्यात अवघड जो खेळ असतो तो म्हणजे जाळी लावून तर झोपाळ्यावर खेळ करतात तो. त्याने मला त्या साठी निवडले होते. मी पण तयार होतो त्या साठी.

Leave a Comment

You cannot copy content of this page