गे टीचरने चोदली माझी गोलाकार गांड – Marathi kamuk gay sex katha

मी एका बड्या बापाचा मुलगा होतो. बड्या बापाचा मुलगा असल्याने माझा रुबाब पण तसाच होता. मी अगदीच ऐश आरामात जगलो वाढलो होतो आणि त्यामुळे माझे राहणीमान पण तसेच होते. मी कधीच ब्रँडेड कपडे शिवाय कपडे वापरले नव्हते.

मी कॉलेज ला पण चार चाकी मधून जात असे आणि त्यामुळे माझ्या भोवती सतत मुलांचे टोळके असत. कारण मी पैसे खर्च करत असे ना. त्यामुळे ते पण माझ्या हो ला हो म्हणून माझ्याकडून पाहिजे ते खर्च करून घेते असत. अर्थात हे मला काही समजत नव्हते असे नाही. पण मला काय फरक पडत नव्हता. जोवर मला पाहिजे असेल एखादी गोष्ट तोवर मी मागे पुढे बघत नसे.

मी दिसायला पण चांगला होतो. चांगला म्हणण्या पेक्षा मी चिकणा होतो. गोरा गोरा, उंच, शिडशिडित बांधा, अंगावर असेल कि चेहऱ्यावर असेल कुठेच एक छोटा देखील केस नाही. सगळेच कसे तुळतुळीत. गुलाबी ओठ, बोलताना ओठाची होणारी विशिष्ट हालचाल. यामुळे मला पहिल्यांदा जे बघतील त्याना मी गे आहे असेच वाटत असे. पण मग माझे मित्र तसे काही नसल्याचे त्याना सांगत असत.

पण खरे काय आहे ते माझे मला माहित होते. मी अजून कोण आहे हे माझे मलाच माहित नव्हते. कारण जर मी गे नसेल तर असे का होते माझ्याकडे सगळे असून पण मला अजून एक पण गर्लफ्रेंड नव्हती आणि असे का होते कि मला कधीच असे वाटले नाही कि मी एखाद्या मुलीला घेऊन फिरवावे, तिच्याशी संभोग करावा आणि तिला पाहिजे नको ते सगळे देऊन मला पाहिजे नको ते सगळे घ्यावे.

Leave a Comment

You cannot copy content of this page