मसाज रूममध्ये घेतली आयटमची मजा

मी त्या दिवशी सकाळी उठलो आणि मला जाणवले कि माझे सगळे अंग दुखत आहे. असे काही पहिल्यांदा झाले नव्हते. मी आपले त्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या कामाला लागलो. पण ते हल्ली सतत होत होते. काय माहित नाही पण मला तो त्रास वाढत असल्याचे जाणवत होते.

मी तेव्हा कॉलेज ला होतो आणि कॉलेज काढून मी फ़ुटबाँल खेळत असे. एका स्पोर्टमन सारखीच माझी पण बॉडी होती.मी जिम ला पण जात असे. पण मला काही जिम बॉडी चे आकर्षण कधीच नव्हते. मला स्टॅमिना जास्त वाढवायचा असल्याने मला आव्यश्यक असेच व्यायाम मी करत असे. त्यामुळे माझी बॉडी खूपच सेक्सी अशी झाली होती. मला बघून लगेच लक्षात येत असे मी खेळाडू आहे ते.

खेळात असल्याने सतत मला काही ना काही तरी दुखापती या होतच असत आणि त्यामुळे मला त्याचे काही कौतुक वाटत नसे. पण माझे अंग जसे दुखू लागले तेव्हा मात्र मी त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे ठरवले होते. मी माझ्या एका मित्राला या याबद्दल विचारले होते. तेव्हा तो म्हणाला “अरे काही घाबरू नको. तू सतत खेळत राहतो ना. त्यामुळे तुझे अंग तसे अवघडते. त्याच्या नसा सगळ्या आखडतात. तू एक काम कर तू मस्तपैकी मसाज करून घे म्हणजे तुला काही त्रास होणार नाही. उलट तू पहिल्यापेक्षा पण जास्त ताजा तवाना होशील.”

पण मला काही असे मसाज सेंटर्स माहित नव्हते. त्यामुळे त्यासाठी मी मग इंटरनेट चा आधार घेतला.मी खूप वेळ त्यावर सर्च केले आणि मग अखेरीस मला काही लोकेशन्स अशी मिळाली कि तिथे मला मसाज मिळू शकेल. ती त्यातले एक मी फायनल केले आणी तिथे जायचे ठरवले. इंटरनेट वरील फोटो मधून तरी ते सेंटर चांगले असेल असे वाटत होते आणि म्हणून मी तिथे जाणार होतो.

Leave a Comment

You cannot copy content of this page