मित्राच्या मावशीला जवले



हेलो मित्रानो माझे नाव राज शाह आहे आणि मी गुजरात अहमदाबाद चा राहणारा आहे आणि मी आज जी गोष्ट तुमच्या साठी घेऊन आलो आहे ती एकदम खरी खुरी गोष्ट आहे आणि ती माझी स्वतः ची आहे. मित्रांनो माझ्या फेमिली मध्ये माझी आई, पप्पा आणि माझा एक भाऊ आहे आणि ही गोष्ट माझी आणि माझ्या एक चांगल्या मित्रा च्या मावशी ची आहे आणि त्या मावशी चे नाव दिव्या आहे.

मित्रानो दिव्याचे वय २८ वर्षे होते आणि तिला एक ४ वर्षाचा मुलगा पण होता. तिचा पती एका प्रायवेट कंपनी मध्ये नोकरी करीत होता आणि त्याचे चक्कर त्यच्या ऑफिस च्या एका मुली बरोबर चालू होते आणि त्यामुळे तो दिव्या मावशी ची जास्त काळजी ठेवत नव्हता आणि तो त्याच्या मुला ची पण काही काळजी करीत नव्हता. आणि एवढे कमी असेल म्हणून त्याने दिव्या मावशी ला हात लावला होता त्या गोष्टी ला  ७ महिने जाले होते, आणि मग मित्रांनो दिव्या पण शेवटी एक स्त्री होती आणि मग ती सेक्स शिवाय कशी काय राहू शकत होती? पण तीने अजून पर्यंत तिची मर्यादा सोडली नव्हती, आणि मग एक दिवस अचानक तिचा पती घरी आला आणि तिने दिव्या मावशी ला सांगून टाकले कि तो लवकरच तिला तलाक देऊन टाकणार आहे.

आणि मग दिव्या मावशी त्याच्या तोंडून हे ऐकून एकदम वेड्या सारखी जाली होती आणि मग तिने तिच्या बहिणीला म्हणजे विजय च्या आई स्मिता आंटी ला फोन केला आणि सर्व खरी गोष्ट तिला सांगितली. मग स्मिता आंटी आणि अंकल लगेच दिव्या च्या घरी गेले. ती बडोदा ला राहत होती आणि मग स्मिता आणि अंकल ने दिव्या मावशी च्या पती ला खूप काही समजावले पण तो काही पण ऐकायला तयार नव्हता आणि मग शेवटी दिव्या मावशी, स्मिता आंटी आणि तिचा नवरा त्यच्या मुलाला घेऊन स्मिता आंटी च्या घरी आले. दिव्या मावशी चे आता स्मिता आंटी ला सोडून या जगात कोणी नव्हते.

मित्रांनो आता मी तुम्हाला विजय विषयी सांगतो. मी आणि विजय १२ वी पासून बरोबर आहोत आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. विजय च्या घरा मध्ये त्याचे आई वडील तो आणि एक बहिण आहे जी आता सासरी असते. विजय च्या वडिलांचा कापडाचा होलसेल बिजनेस आहे आणि विजय पण त्यांच्या बरोबर काम करतो. मित्रांनो विजय चे आई आणि वडील मला त्यांच्या मुला सारखे समजत होते आणि त्यामुळे मी त्यांच्या घर च्या मनसा सारखा होतो आणि त्या सर्वांना माझ्या वर खूप विश्वास आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page