माझ्या आयुष्यातील अनपेक्षित अनुभव २

सर्व चावट मित्र-मैत्रीनींना सौमित्र चा नमस्कार!! कसे आहात सगळे!! मजेत ना!! असेच मजेत रहा!! आज मी परत माझ्या आयुष्यातील काही रोमांचीत आठवणी आपल्यासमोर घेउन आलोय. त्या वाचुन आपल्याही काही आठलणींना उजाळा मिळेल. चला तर मित्र-मैत्रीनींनो.

[ ३ ]

माझी १० वी झाल्यानंतर आंम्ही सर्वजण आमच्या! नवीन घरी म्हणजे माझ्या बाबांनी पुण्यापासुन जवळ एके ठीकाणी जागा घेउन दोनमजली घर बांधल होत तिथे रहायला आलो होतो. कारण आमचे पुढच शिक्षण पुण्यात चांगल्या प्रकारे होईल आणी त्याच आँफीस ही यायला जायला जवळ होत.

मग नवीन ठिकाणी माझ्या नवीन मित्र-मैत्रीनींशी ओळ खी झाल्या. तसेच आईच्याही काही मैत्रीणी बनल्या होत्या. मग घरी येण जाण, एकमेकांच्या समारंभात, सुख दुखाःत सामील होण ह्या गोष्टीही नकळत घडत होत्या त्यामुळे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते

Leave a Comment

You cannot copy content of this page