ट्रिपमध्ये ट्रिपलसीट – भाग २

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी वेळातला वेळ काढून जो प्रतिसाद या माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वर दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमच्या अजून काही सूचना किंवा प्रस्ताव असल्यास माझ्या इंस्टा अकाउंट वर नक्की संपर्क साधा.

उर्वरित कहाणी पुढे चालवायच्या आधी मी एका विशेष व्यक्तीची माफी मागू इच्छितो माय डिअर तू ही स्टोरी वाचत असशील अशी आशा करतो आणि कळत नकळत माझं काही चुकलं असेल तर मला प्लिज माफ कर. आपला प्रवास फक्त 2 दिवसांचा नव्हताच प्लिज मला माफ कर आणि माझ्या जीवनात परत ये.

तर मित्र आणि माझ्या लाडक्या मैत्रणींनो मागील भागात तुम्ही वाचले की सानिकाने कशाप्रकारे माझ्या हाताच्या जादूचा आणि माझ्या ओठांच्या रसाचा आस्वाद घेऊन स्वतःला तृप्त करून घेतलं. त्यानंतर गाडी जेव्हा धाब्यावर थांबली तेव्हा एक एक करून सगळे जण बसमधून बाहेर पडले माझ्या पुढे सानिका होती आणि मी तिच्या मागे चालता चालता मी तिची गांड दोन्ही हातात धरून कच्चकन दाबली तशी तीने मान मागे वळवली आणि कुणाला तरी दिसेल ना अशी मनातच बोलून गेली आणि हलकी स्माईल देत बसमधून उतरली.

You cannot copy content of this page