चावटपणा पडला खूप भारी – 1



माझे नाव अनिता आहे. मी १९ वर्षाची आहे. आम्ही एका लहान गावात राहतो. जवळ १५ घरे आहेत आमच्या गावात. माझ्या घरी मी माझी लहान बहीण आणि माझे आई बाबा आम्ही चौघेच राहतो. बाबा टेम्पो चालवतात त्यामुळे त्याना कामासाठी नेहमी शहरात जावे लागत असे. मी, आई आणि माझी लहान बहीण आम्ही तिघेच घरी असतो.

आमचे काका जवळच्याच एका गावात राहत होते. ते जेव्हा हि त्याना वेळ मिळत असे आमच्या घरी येत असे. ते आल्यावर मी खूप कुश होत असे कारण घरून निघताना ते मला नेहमी पैसे देऊन जात असे. मला त्या पैशाची आता सवय लागली होती. नेहमी मी काकांची वाट पाहत असे.

पण मला एक गोष्ट कळली नव्हती कि जेव्हा पण ते घरी येयाचे, ते मला माझ्या बहिणीला घेऊन बाहेर खेळायला जायला सांगत असे आणि म्हणत असे मला तुझ्या आई शी काहीतरी कामाचे बोलायचे आहे. आणि मला पैसे देऊन दुकानावर पाठवायचे. मी पैसे घेऊन निघून जायची बहिणीला घेऊन आणि अर्ध्या-एका तासाने परत घरी येत असे. जाताना सुद्धा मला ते पैसे देत असे त्यामुळे मलाही त्यांची कधी तक्रार वाटली नाही.

हि काकांची वागणूक मी खूप वेळा अनुभवली. एकदा मी घरी खेळत होती माझ्या लहान बहिणी बरोबर तेव्हड्यात काका आले. आई आत स्वयंपाक घरात होती. मी काकांना आई स्वयंपाक घरात असल्याचे कळवले. काका आत गेले आणि त्याने दरवाजा आतून बंद केला. मला वाटले काही महत्वाच बोलायचं असेल.

You cannot copy content of this page