मावशी, आई आणि गावाकडची धमाल



नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो माझं नाव आशा

हि कथा संपूर्ण काल्पनिक आहे याचा सत्यपरिस्तितीशी काही संबंध नाही. हि कथा फक्त मनोरंजनासाठी आहे

आज खूप दिवसांनी आशा तिच्या मोठ्या बहिण शांताच्या गावी राजापुर ला आली होती. सोबत तिचा मुलगा पिंट्या पण होता.तो १२ वर्षाचा होता. सध्या तो पाचवीत शिकत होता. उन्हाळ्याची सुट्टी सुरु होती म्हणून तो मावशीच्या गावी आला होता.त्याने ह्या आधी कधी गाव बघितलं नव्हतं. पहिलाच तो गावी आला होता.

म्हणून तिथले डोंगर, झाडी, नद्या, शेत हे सर्व त्याच्यासाठी नवीन होत. त्याची आई आशा आणि मावशी उषा दोघी खूप वर्षांनी एकमेकींना भेटणार होत्या. कारण उषा लग्न होऊन कायमची गावी राहत होती.रेल्वे स्टेशन पासून मावशीच घर लांब असल्यामुळे पुढे बसचा प्रवास करायचा होता. दोघे बस मध्ये बसून घरी निघाले पिंट्या खिडकीत बसून कोकणातील निसर्गाचा आनंद घेत होता.

You cannot copy content of this page