नवरा बायको मिळून एक नवीन झवाझवीचा गेम सुरु केला – भाग 3



निखिल आणि इशा ची जवळीक वाढत गेली. निखिल ला आता राहवत नव्हते. ऑफिस मध्ये असताना इशा विसरून जायची कि तिचा नवरा पण इथे ऑफिस मध्ये आहे.

एकदा सर्व ऑफिस मधून निघून गेले होते. निखिल, इशा आणि मी होतो. मी मॅनेजर असल्यामुळे ऑफिस ची चावी माझ्याकडे ठेवत असे. संध्यकाळचे ७ वाजले होते. मी आतल्या केबिन मध्ये होतो. तेव्हा मला दिसले कि निखिल उठून  ईशाच्या इथे गेला.

निखिल जाऊन ईशाच्या बाजूला बसला. इशा काम करत होती. नवीन ऑफिस असल्याने अजून कॅमेरा लावले नव्हते. दोघे पण गप्पा मारू लागले. एक्दम हळू आवाजात गप्पा मारत होते त्यामुळे मला काही ऐकू येत नव्हते.

मला इथे काय चालले आहे दोघात हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा जाणवू लागली. मी हळूच केबिन च्या कोपऱ्यात गेलो. आणि फोन वर बोलत आहे असं नाटक करून कोपऱ्यातल्या काचेतून बाहेर पाहू लागलो.

You cannot copy content of this page