पार्क मधे झवलो प्रियांकाला



नमस्कार,

मी सिद्धार्थ, वय वर्ष 30, राहणार मुंबई.. ही माझी पहिली कथा आहे.. आता पर्यंत मी “चावट कथा” ह्या वेब साईट वर कथा वाचत आलो… तरी जास्त वेळ न घालवता मी माझा पहिला अनुभव मांडत आहे….

वर्ष 2013 ला बी. कॉम ची परीक्षा दिली आणि सुट्टीची मजा घेत होतो.. बी. कॉम होईपर्यंत एक सुद्धा मुलगी माझ्या आयुष्यात नव्हती..त्याचं कारण म्हणजे माझं भाग्यश्री…भाग्यश्री वर जवळ जवळ आठ वर्ष एकतर्फी प्रेम करत होतो… त्या आठ वर्षात मी तिला एकतीस वेळा प्रपोज केला पण शेवटपर्यंत ती माझ्या आयुष्यात आलीच नाही…. तस खूप मुली माझ्या मागे होत्या पण मला भाग्यश्रीच हवी होती…

असो तर परीक्षा झाली आणि मी त्या सुट्टीचा आनंद घेत होतो… एक दिवस अचानक रात्री एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला. मला वाटल मित्र मस्करी करत असतील, पण तो नंबर प्रियांकाचा होता… प्रियांका म्हणजे आमच्या कॉलेज मधली हुशार मुलगी आणि तेवढीच गर्विष्ठ… तेव्हा पासून आमचं बोलणं सुरु झालं…त्या बोलण्या बोलण्यातून आमचं एक मेकांवर प्रेम झालं… आग दोन्ही बाजूने लागली होती तर प्रियांकाने मला प्रपोज केला आणि आमच्या नात्याला सुरुवात झाली… काळजी आपळुकी प्रेम आता खूप झालं होत.

You cannot copy content of this page