प्रेम आणि वैराचे जाळे

हेल्लो मित्रांनो माझे नाव नेहा आहे आणि मी ३२ वर्षांची आहे आणि मी एक गृहिणी आहे. ही माझी पहिली गोष्ट आहे आणि ईथे मी तुमच्या बरोबर एक खूप वेगळा सेक्स अनुभव शेयर करणार आहे. ही गोष्ट ६ वर्षा पूर्वीची आहे जेव्हा मी पहिल्या वेळी सेक्स चा अनुभव केला होता. हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल कि मी कोलेज ला असताना सेक्स केले नव्हते आणि कोलेज नंतर पण केले नव्हते आणि माझी अशी इच्छा होती कि माझा पहिला सेक्स अनुभव माझ्या पती बरोबर व्हावा आणि तो पण माझ्या सुहाग रात्री. माझा पहिला सेक्स सुहाग रात्री झाला पण तो माझ्या पती बरोबर झाला नाही आणि हीच ती गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगायला जाणार आहे.

माझे लग्न ६ वर्षा पूर्वी अमित बरोबर ठरले होते आणि मी खूप आनंदी होते, अमित एका कंपनीत काम करीत होता आणि तो खूप चांगल्या पोस्ट वर होता पण सर्व काही ठीक नव्हते. मग माझे लग्न ठरून झाल्या वर २ आठवडे झाले असतील आणि मला एका माणसाचा फोन आला, त्याने त्याचे नाव मला निखील सांगितले आणि तो मला म्हणाला तुला तुझे आणि अमित चे भले हवे असेल तर मला कॉफी शोप मध्ये भेट.

मग मी विचार केला कि कोणाला तरी सांगते, पण मग मी ठरवले कि आधी पाहू तर दे हा कोण आहे? मी घाबरट नाही आणि भेटायचे पण कॉफी शोप मध्ये होते आणि शेवटी गोष्ट लग्नाची होती, आणि मग मी न घाबरता त्याला भेटायचे ठरवले. मग मी निखील नावाच्या मुलाला भेटले. तो माझ्या पेक्षा वयाने मोठा होता, पण तो चेहऱ्याने नाराज दिसत होता.

मी त्याला विचरले कि तुम्ही कोण आहात आणि काय सांगायचे आहे? तर निखील म्हणाला कि तो अमित ला ओळखतो आणि अमित हा त्याच्या आणि त्याच्या पत्नी च्या तलाका चे कारण बनला आहे. शेवटी तलाक होणे नक्की झाले होते पण निखील म्हणत होता कि त्याची दोन्ही मुले त्याच्या जवळ रहावीत, ते तिच्या पत्नी कडे राहू नयेत. हे ऐकून मला टेन्शन होऊ लागले कि अमित ने मला सोडून दिले आणि मग काही टेन्शन झाले तर.

Leave a Comment

You cannot copy content of this page